majhi naukri –Hello friend welcome to your job center blog in Raigad District Cooperative Bank Bhartidhar Teacher Yanokarna Jobs in Ringgad District Intermediate Qualified Director, Aliba is recruiting for the posts under Clerk Huddi service recruitment. . Website of Politika is available at www.rdccbank.com or www.raigaddccbrecruit.com.
नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग मध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, अलिबाग या बँकेकरीता लिपिक हुद्द्याची रिक्त पदे सरळसेवा भरतीद्वारे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करणेसाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकेचे संकेत स्थळावर www.rdccbank.com किंवा www.raigaddccbrecruitment.com उपलब्ध आहे.
✅ पदाचे नाव | 🙋जागा |
लिपिक | २०० |
🙋majhi naukri रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी पदाचे नाव शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे –
✅ पदाचे नाव | 📚 शैक्षणिक पात्रता |
लिपिक | उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवीधर असावा.तसेचउमेदवार एम.एस.सी.आय.टी किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान ९० दिवसाचे तत्सम संगणक – प्रमाणपत्र प्राप्त असावा. (संगणक पदवी असल्यास अट शिथिल) |
🙋 majhi naukri रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी
🙋 Total जागा :– २०० असणार आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता :– कोणत्याही शाखेचा पदवीधर
🌍 नौकरीसाठीचे ठिकाण :- रायगड
📝 अर्ज पद्धती :– ऑनलाईन
📝 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख :- २५ ऑगस्ट २०२४ हि असणार आहे.
🙋 निवड पद्धत – परीक्षा व मुलाखतीद्वारे
🙋 वयोमर्यदा – २१ ते ४२ वर्ष दरम्यान असावे
💵 लिपिक पदासाठी मिळणारे वेतन – २५००० हजार रुपये असणार आहे.
💵 परीक्षा शुल्क – ५९० रुपये असणार आहे
🙋 majhi naukri रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी
🌐अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
📝 ऑनलाईन अर्ज | क्लिक करा |
🗒️ जाहिरात PDF | Download करा |
🙋 majhi naukri रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी
🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा
🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा
🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा
👉 अर्ज कसा करावा – रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२४ हि असणार आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.
- अधिक माहिती साठी https://www.rdccbank.com/या वेबसाईट ला भेट घ्या.
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहेत .