majhi naukri 2024 रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १७९ जागांसाठी भरती

majhi naukri   – Ratnagiri District Central Co-operative Bank Ltd., Ratnagiri is inviting applications from eligible candidates in the prescribed format for filling up the vacant posts of Officers, Clerks and Constables through direct service recruitment.

Number of posts, pay scale, minimum educational qualification required, other qualifications, age limit, experience, mode of application, mode of payment of exam fee, application submission / acceptance date / call letter availability, exam date and similar important notices as well as complete advertisement at ratnagiridccbank.com or ratnagiridccbank .in can be seen on the bank’s website.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

The Bank reserves the right to modify the number of posts, terms and conditions in relation to the Bank’s recruitment as per the situation.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग मध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्नागिरीचे आस्थापनेतील सरळ सेवा भरतीने अधिकारी, लिपिक व शिपाई यांची रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

संपूर्ण जाहिरात ratnagiridccbank.com किंवा ratnagiridccbank.in या बँकेच्या वेबसाईट वर पाहावयास मिळेल. बँकेच्या नोकरभरती संबंधातील पदांची संख्या, अटी व नियमांबाबत परिस्थितीनुसार फेरबदल करण्याचा अधिकार बँकेस राहील.

🙋majhi naukri रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १७९ जागांसाठी भरती पदाचे नाव ,जागा खालिलप्रमाणे –
✅ पदाचे नाव  🙋जागा 
व्यवस्थापक (MGR) ०३
उप व्यवस्थापक (Dy. MGR) ०६
लिपिक (Clerk) १३१
शिपाई (Peon) ३९

 

🙋majhi naukri रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १७९ जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे –

✅ पदाचे नाव   📚 शैक्षणिक पात्रता 
व्यवस्थापक (MGR) कोणत्याही शाखेतील पदवी  1) 03 वर्षे अनुभव   2)  एम एस सी आय टी किंवा समतुल्य
उप व्यवस्थापक (Dy. MGR)  कोणत्याही शाखेतील पदवी  1) 02 वर्षे अनुभव   2)  एम एस सी आय टी किंवा समतुल्य
लिपिक (Clerk) कोणत्याही शाखेतील पदवी   2) एम एस सी आय टी किंवा समतुल्य
शिपाई (Peon) उमेदवार १० वी पास असावा

 

🙋majhi naukri रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १७९ जागांसाठी भरती

🙋 Total जागा :–  १७९ असणार आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता :– मूळ जाहिरात पहावी ,

🌍नौकरीसाठीचे ठिकाण :- रत्नागिरी

📝 अर्ज पद्धती :– ऑनलाईन

📝 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख :-  ९ ऑगस्ट २०२४ हि असणार आहे.

📝 वयाची अट :- ०१ ऑगस्ट २०२४ रोजी,१८ ते ४० वर्ष

 💵 अर्ज शुल्क – १००० रुपये

🙋majhi naukri रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १७९ जागांसाठी भरती

🌐अधिकृत वेबसाईट क्लिक करा
📝 ऑनलाईन  अर्ज क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF Download करा 

 

🙋majhi naukri रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १७९ जागांसाठी भरती

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

👉 अर्ज कसा करावा – रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १७९ जागांसाठी भरती 

  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ०९ ऑगस्ट २०२४ हि असणार आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.
  • अधिक माहिती https://ratnagiridccbank.com/या वेबसाईट ला भेट घ्या.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment