majhi naukri 2024 सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती पदवीधर व १० वी व १२ वी पास उमेदवाराना नौकरीची संधी

majhi naukri –Hello friends welcome to our job center blog Satara District Central Cooperative Bank Limited Recruitment Graduates and 10th and 12th Pass Candidates Job Opportunities

Satara District Central Cooperative Bank Limited, Satara direct service recruitment for 263 ‘Junior Clerk’ and 60 ‘Junior Sepoy’ posts through online examination process. Online applications are being invited from eligible candidates for the said recruitment process. The said online forms are available at www.sataradecb.in/ www.sataradccb.com. The said forms (application) and examination fee should be filled online and submitted on the same website. More information / Criteria / Eligibility and other details related to the said vacancy recruitment on the website www.sataradccb.in/www.sataradccb.co

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती पदवीधर व १० वी व १२ वी पास उमेदवाराना नौकरीची संधी

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लिमिटेड, सातारा या बँकेत २६३ ‘कनिष्ठ लेखनिक’ व ६० ‘कनिष्ठ शिपाई’ या पदांची ऑनलाईन परीक्षा प्रक्रिये‌द्वारे सरळसेवा भरती करणेची आहे. सदर भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सदर ऑनलाईन फॉर्मस www.sataradecb.in/ www.sataradccb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सदर फॉर्मस’ (अर्ज) व परीक्षा शुल्क ऑनलाईन भरुन त्याच संकेतस्थळावर प्रस्तुत (Submit) करावेत. सदर रिक्त पदे भरतीचे अनुषंगाने अधिक माहिती / निकष / पात्रता व इतर तपशिल www.sataradccb.in/www.sataradccb.com या संकेतस्थळावर…

🙋majhi naukri सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती पदाचे नाव ,जागा खालिलप्रमाणे –
✅ पदाचे नाव  🙋जागा 
कनिष्ठ लेखनिक २६३
कनिष्ठ शिपाई ६०

 

🙋majhi naukri सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती पदाचे नाव शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे –

✅ पदाचे नाव   📚 शैक्षणिक पात्रता 
कनिष्ठ लेखनिक कोणत्याही शाखेचा पदवी मान्यताप्राप्त उमदेवार आणि एमएससीआयटी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.

तसेच वाणिज्य शाखेचा पदवीधर / पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक / वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य.

त्याचप्रमाणे इंग्रजी / मराठी टंकलेखन. लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य

कनिष्ठ शिपाई किमान इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण.

तसेच इंग्रजीचे व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक

 

🙋majhi naukri सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती

🙋 Total जागा :– ३२३ असणार आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता :– कोणत्याही शाखेचा पदवीधर

🌍 नौकरीसाठीचे ठिकाण :- सातारा

📝 अर्ज पद्धती :– ऑनलाईन

📝 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख :- २१  ऑगस्ट २०२४ हि असणार आहे.

🙋 निवड पद्धत – परीक्षा व मुलाखतीद्वारे

🙋 वयोमर्यदा – १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे

💵 परीक्षा शुल्क – ५९० रुपये असणार आहे

🙋majhi naukri सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती

🌐अधिकृत वेबसाईट क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF Download करा 

 

🙋 majhi naukri सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

👉 अर्ज कसा करावा – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती

  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  २१ ऑगस्ट २०२४ हि असणार आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.
  • अधिक माहिती साठी https://www.sataradccb.com/English/hr-projects.php या वेबसाईट ला भेट घ्या.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहेत .

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment