majhi naukri –Hello friends, welcome to your job center blog Job Opportunity for 12th Pass Candidates in Satara Zilla Parishad, Dated 10th February, 2010 For Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana, Department of Education (Primary), Satara Zilla Parishad, Satara, vacant posts of Data Entry Operator are to be filled on a temporary basis, on contract basis for a period of 11 months on consolidated remuneration.
नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग मध्ये सातारा जिल्हा परिषद मध्ये १२ वी पास उमेदवारांना नौकरीची संधी ,दिनांक 10 फेब्रुवारी, 2010 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेकरिता शिक्षण विभाग (प्राथमिक) सातारा जिल्हा परिषद सातारा अंतर्गत रिक्त असणारी डाटा एंन्ट्री ऑरपरेटरची पदे तात्पुरत्या स्वरुपात, 11 महिन्यांच्या कालावधीकरीता कंत्राटी पध्दतीने एकत्रित मानधनावर भरण्यात येणार आहेत .
✅ पदाचे नाव | 🙋जागा |
डाटा एन्ट्री ऑपरेटर | ०४ |
🙋majhi naukriसातारा जिल्हा परिषद मध्ये १२ वी पास उमेदवारांना नौकरीची संधी पदाचे नाव शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे –
✅ पदाचे नाव | 📚 शैक्षणिक पात्रता |
डाटा एन्ट्री ऑपरेटर | 1. किमान इ. 12 वी पास पदवीधर उमेदवारास प्राधान्य
2. मराठी टंकलेखन 30 शब्द प्र. मि. 3. इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्र.मि. 4 .MS-/CIT किया समकक्ष परिक्षा उत्तीर्ण |
🙋 majhi naukri सातारा जिल्हा परिषद मध्ये १२ वी पास उमेदवारांना नौकरीची संधी
🙋 Total जागा :– ०४ असणार आहेत.
📚 शैक्षणिक पात्रतासाठी :– मूळ जाहिरात पहावी ,
🌍 नौकरीसाठीचे ठिकाण :- सातारा
📝 अर्ज पद्धती :– ऑफलाईन .
📝 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख :- १९ ऑगस्ट २०२४ हि असणार आहे.
🙋 निवड पद्धत – १० वी , १२ वी , व पदवीप्राप्त गुणांच्या आधारे
🙋 ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पत्ता – अध्यक्ष जिल्हा निवड प्रक्रिया समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा परिषद, सातारा
🙋 वयोमर्यदा – १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे
🙋 majhi naukri सातारा जिल्हा परिषद मध्ये १२ वी पास उमेदवारांना नौकरीची संधी
🌐अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
📝 ऑफलाईन अर्ज | क्लिक करा |
🗒️ जाहिरात PDF | Download करा |
🙋 majhi naukri सातारा जिल्हा परिषद मध्ये १२ वी पास उमेदवारांना नौकरीची संधी
🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा
🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा
🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा
👉 अर्ज कसा करावा – सातारा जिल्हा परिषद मध्ये १२ वी पास उमेदवारांना नौकरीची संधी
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२४ हि असणार आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.
- अधिक माहिती साठी https://www.zpsatara.gov.in/ या वेबसाईट ला भेट घ्या.
- अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीनेच करायचे आहेत .