majhi naukri 2024 – Hello friends, welcome to our job center on this blog, recruitment for 06 posts under Ex-Serviceman Contributory Health Scheme has been started and the posts of Dental Officer, Nursing Assistant, Pharmacist, Dental Hygienist / Assistant / Technician, Clerk, Female Attendant are going to be recruited. See advertisement for more details.
नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम अंतर्गत ०६ जागांसाठी भरती निघाली असून दंत अधिकारी , नर्सिंग असिस्टंट ,फार्मासिस्ट ,डेंटल हायजिनिस्ट / सहाय्यक / तंत्रज्ञ / , लिपिक , महिला परिचर , या पदाची भरती होणार आहे . अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.
✅ पदाचे नाव | 🙋जागा |
दंत अधिकारी | 01 |
नर्सिंग असिस्टंट | 01 |
फार्मासिस्ट | 01 |
डेंटल हायजिनिस्ट / सहाय्यक / तंत्रज्ञ | 01 |
लिपिक | 01 |
महिला परिचर | 01 |
🙋majhi naukri 2024 एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम भरती पदाचे नाव ,जागा खालिलप्रमाणे –
✅ पदाचे नाव | 📚 शैक्षणिक पात्रता |
दंत अधिकारी | BDS |
नर्सिंग असिस्टंट | G.N.M. Diploma / Class-1 Nursing Assistant Course (Armed Forces) |
फार्मासिस्ट | डिप्लोमा / बी. फार्मसी |
डेंटल हायजिनिस्ट / सहाय्यक / तंत्रज्ञ | डिप्लोमा इन डेंटल हायजिनिस्ट / मेकॅनिक कोर्स / वर्ग – 1 DH / DORA कोर्स (सशस्त्र सेना) |
लिपिक | पदवीधर / वर्ग 1 लिपिक व्यापार (सशस्त्र दल) |
महिला परिचर | साक्षर |
🙋majhi naukri 2024 Ex-Serviceman Contributory Health Scheme Recruitment 2024
🙋 Total जागा ;– ०६ असणार आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता ;– मूळ जाहिरात पहावी ,
🌍नौकरीसाठीचे ठिकाण ;- OIC ECHS सेल, स्टेशन मुख्यालय सागर (MP) PIN-४७०००१.
📝 अर्ज पद्धती ;– ऑफलाईन
📝 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ;- ०१ जून २०२४ हि असणार आहे.
💵 वेतन – : १६,८००/- रुपये ते ७५,०००/- रुपये. नियमानुसार मिळेल .
🙋 शुल्क :- शुल्क नाही
📝 वयाची अट : – 55 वर्षे.
📝 अर्ज पाठविण्यासाठीचा पत्ता ;- OIC ECHS सेल, स्टेशन मुख्यालय सागर (MP) PIN-४७०००१.
🙋majhi naukri 2024 Ex-Serviceman Contributory Health Scheme Recruitment 2024
🌐 अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
📝 ऑनलाईन अर्ज | क्लिक करा |
🗒️ जाहिरात PDF | Download करा |
🙋majhi naukri 2024 Ex-Serviceman Contributory Health Scheme Recruitment2024
🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा
🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा
🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा
👉 अर्ज कसा करावा -Ex-Serviceman Contributory Health Scheme Recruitment 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०१ जून २०२४ आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी .
- अधिक माहिती www.echs.gov.in या वेबसाईट ला भेट घ्या .