majhi naukri 2024 राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती

majhi naukri 2024 – Hello friend welcome to our job center on this blog National Defense and Naval Academy Recruitment for total 404 seats and 12th pass people are available job service. Under NDA Army,Navy,Airforce,it will be recruiting.More people are visiting recruitment job center.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरतीराष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये ऐकून ४०४ जागांसाठी भरती निघाली असून १२ वी पास उमेदवारांना नौकरीची संधी उपलब्ध झालेली आहे . NDA अंतर्गत आर्मी , navy , एरफोर्स , मध्ये भरती होणार आहे .अधिक तपशीलांसाठी नवीनतम भरतीसाठी नौकरी सेंटर ला भेट देत रहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🙋majhi naukri 2024 राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती पदाचे नाव ,जागा खालिलप्रमाणे –
✅ पदाचे नाव  🙋जागा 
नॅशनल डिफेन्स अकॅडमी लष्कर  २०८ 
नॅशनल डिफेन्स अकॅडमी नौदल  ४२ 
नॅशनल डिफेन्स अकॅडमी हवाई दल  १२०
नौदल अकॅडमी [10+2 कॅडेट एंट्री स्कीम  ३४

🙋majhi naukri 2024 राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती पदाचे नाव ,जागा खालिलप्रमाणे –

✅ पदाचे नाव  📚 शैक्षणिक पात्रता 
लष्कर १२ वी परीक्षा उत्तीर्ण
उर्वरित पदांकरिता  १२ वी परीक्षा उत्तीर्ण (PCM)

 

🙋majhi naukri 2024 राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती

🙋 Total जागा ;–  ४०४ असणार आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता ;– मूळ जाहिरात पहावी ,

🌍नौकरीसाठीचे ठिकाण ;- संपूर्ण भारत

📝 अर्ज पद्धती ;– ऑनलाईन

📝 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ;-  ०४ जून २०२४ हि असणार आहे.

💵 वेतन – : नियमानुसार मिळेल .

🙋 शुल्क :- जनरल/ओ बी सी – १००/- रुपये [एस सी /एस टी /महिला – शुल्क नाही]

🙋 वयाची अट :- जन्म ०२ जानेवारी २००६ ते ०१ जानेवारी २००९ या दरम्यान असावा.

🙋 परीक्षाचा दिनांक :- ०१ सप्टेंबर २०२४ रोजी

🙋majhi naukri 2024 राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 

🌐 अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
📝 ऑनलाईन  अर्ज क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF Download करा 

 

🙋majhi naukri 2024 राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

👉 अर्ज कसा करावा – राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 

  • या भरतीकरिता फक्त ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ जून २०२४ आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.
  • अधिक माहिती www.upsc.gov.in साठी या वेबसाईट ला भेट घ्या.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment