majhi naukri 2024 बॉम्बे उच्च न्यायालय भरती

majhi naukri 2024 –Hello friends welcome to our job center blog for graduate candidates available under Bombay High Court. Eligible candidates should fill their educational eligibility application for this. The complete information is given below. 

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत पदवीधरांना नौकरीची संधी उपलब्ध झालेली आहे .ऐकून ७ जागांसाठी भरती होणार असून कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी हे पद भरले जाणार आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🙋majhi naukri 2024 बॉम्बे उच्च न्यायालय भरती पदाचे नाव ,जागा खालिलप्रमाणे –
✅ पदाचे नाव  🙋जागा 
कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी

 

🙋majhi naukri 2024 बॉम्बे उच्च न्यायालय भरती पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे – 

✅ पदाचे नाव  📚 शैक्षणिक पात्रता 
कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी १ पदवीधर
२ MS-CIT किंवा समतुल्य

 

🙋majhi naukri 2024 बॉम्बे उच्च न्यायालय भरती

🙋 Total जागा –  ०७ असणार आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

🌍नौकरीसाठीचे ठिकाण – औरंगाबाद खंडपीठ (महाराष्ट्र)

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

📝 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख –  २९ मे २०२४ हि असणार आहे.

🙋 वयोमर्यादा – १० मे २०२४ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय ०५ वर्षे सूट]

💵 वेतन – रुपये निमयानुसार मिळेल

🙋 परीक्षा फी – २००

🙋majhi naukri 2024 बॉम्बे उच्च न्यायालय भरती

🌐 अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
📝 ऑनलाईन  अर्ज क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF  Download करा 

 

🙋majhi naukri 2024 बॉम्बे उच्च न्यायालय भरती

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

👉 अर्ज कसा करावा – बॉम्बे उच्च न्यायालय भरती 

  • या भरतीकरिता फक्त ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २९ मे २०२४ आहे.
  • सविस्तर माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक पाहावी.
  • अधिक माहिती www.bombayhighcourt.nic.in या वेबसाईट ला भेट घ्या .
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment