majhi naukri 2024 पूर्व रेल्वे मध्ये पदवीधाराना नौकरीची संधी ऐकून १०८ जागांसाठी भरती

majhi naukri 2024 – Hello friends, welcome to our job center blog, there is a job opportunity available for graduates in Eastern Railway. The complete information is given below.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती पूर्व रेल्वे मध्ये पदवीधाराना नौकरीची संधी उपलब्ध झालेली आहे .ऐकून १०८ जागांसाठी भरती निघाली असून गुड्स ट्रेन मॅनेजर या पदाची भरती होणार आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🙋majhi naukri 2024 पूर्व रेल्वे मध्ये पदवीधाराना नौकरीची संधी पदाचे नाव ,जागा खालिलप्रमाणे –
✅ पदाचे नाव  🙋जागा 
गुड्स ट्रेन मॅनेजर  १०८

 

🙋majhi naukri 2024 पूर्व रेल्वे मध्ये पदवीधाराना नौकरीची संधी पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे – 

✅ पदाचे नाव  📚 शैक्षणिक पात्रता 
गुड्स ट्रेन मॅनेजर   मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष

 

🙋majhi naukri 2024 पूर्व रेल्वे मध्ये पदवीधाराना नौकरीची संधी 

🙋 Total जागा –  १०८ असणार आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

🌍नौकरीसाठीचे ठिकाण – पश्चिम बंगाल

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

📝 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख –  २५ जून २०२४ हि असणार आहे.

🙋 वयोमर्यादा – ४२ वर्षे [एस सी /एस टी – ०५ वर्षे सूट, ओ बी सी – ०३ वर्षे सूट]

💵 वेतन – रुपये निमयानुसार मिळेल

🙋 परीक्षा फी – १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

🙋majhi naukri 2024 

🌐 अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
📝 ऑनलाईन  अर्ज क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF  Download करा 

 

🙋majhi naukri 2024 पूर्व रेल्वे मध्ये पदवीधाराना नौकरीची संधी 

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

👉 अर्ज कसा करावा – पूर्व रेल्वे मध्ये पदवीधाराना नौकरीची संधी 

  • ऑनलाईन अर्जास सुरुवात दिनांक २७ मे २०२४ आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ जून २०२४ आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.
  • अधिक माहिती www.er.indianrailways.gov.in या वेबसाईट ला भेट घ्या .
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment