नौकरी 2023 वित्त व नियोजन विभागामध्ये भरती

नौकरी २०२३ वित्त व नियोजन विभागामध्ये भरती  www.naukricentera.com

अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई रोजगार सूचना नामनिर्देशनाची रिक्त पदे भरतीबाबतची जाहिरात अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई हे त्यांच्या आस्थापनेवरील नामनिर्देशनाची रिक्त असलेली खालील पदे भरण्याकरीता निवड सूची व प्रतीक्षा सूची तयार करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून दिनांक १५/०७/२०२३ ते दिनांक ०५/०८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नौकरी २०२३ वित्त व नियोजन विभागामध्ये भरती

 पदाचे नाव –

१) सहायक संशोधन अधिकारी, गट – ब

२) सांख्यिकी सहायक,गट क

३) अन्वेषक, गट – क

 एकूण पदसंख्या – ०३

****************************

📚 शैक्षणिक पात्रता – नौकरी २०२३ वित्त व नियोजन विभागामध्ये भरती

१) सहायक संशोधन अधिकारी, गट – ब :मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी / बायोमेट्री / गणित /अर्थशास्त्र / इकॉनॉमेट्रीक्स / गणिती अर्थशास्त्र / वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी.किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील किमान द्वितीय श्रेणी किंवा ४५% गुणांसह पदवी आणि भारतीय सांख्यिकीय संस्था (I.S.I.) किंवा भारतीय कृषी संशोधन परीषद (I.C.A.R.) किंवा शासन मान्य संस्था यातील जिच्या प्रवेशासाठी किमान अर्हता पदवी आहे अशी संख्याशास्त्रातील पदव्युत्तर पदविका

२) सांख्यिकी सहायक,गट क: मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य / सांख्यिकी / इकॉनॉमेट्रिक्स या विषयातील पदव्युत्तर पदवी. किंवा
मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य/सांख्यिकी/ इकॉनॉमेट्रिक्स यापैकी एक विषय घेवून द्वितीय श्रेणी किंवा ४५% गुणांसह पदवी.

३) अन्वेषक, गट – क: माध्यमिक विद्यालय प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होनी चाहिए।

****************************

 2023 Funding and Department Recruitment

एकूण जागांची संख्या – २६०

वयोमर्यादा – १८ ते ४० वर्ष

 निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षाद्वारे

 वेतन – २५,५००/- ते ३८,६००/-

 नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धत – ऑनलाईन

 परीक्षा फीस –

UR / EWS / OBC – १०००/-
SC / ST / PWBD – 900 /-

अर्ज सुरु होण्याची तारीख १५ जुलै २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ ऑगस्ट २०२३

नौकरी २०२३ वित्त व नियोजन विभागामध्ये भरती

 संपूर्ण जाहिरात – येथे क्लिक करा

 अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

****************************

नौकरी २०२३ वित्त व नियोजन विभागामध्ये भरती -आनलाइन अर्ज करण्याबाबतच्या सूचना 

उमेदवाराने प्रथम संचालनालयाच्या http://mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन APPLY ONLINE’ लिंक वर क्लिक केल्यावर ऑनलाईन अर्ज स्क्रिनवर दिसेल.

अर्ज नोंदणी करण्याकरीता “Click here for New Registration” हा टॅब निवडून त्यामध्ये | नाव, संपर्कांची माहिती व ई-मेल आयडी नमूद करावा.

ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यापूर्वी | उमेदवाराने “SAVE AND NEXT” या सुविधेचा वापर करुन भरलेली माहिती तपासून पहावी व आवश्यकतेनुसार त्यामध्ये दुरुस्ती करावी. दृष्टीने अधू असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिम सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करावी

‘COMPLETE REGISTRATION BUTTON’ वर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे उमेदवारानी ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करावी, उमेदवाराने स्वतःचे / वडिलांचे / पतीचे नाव तसेच नावांचे स्पेलिंग योग्यरित्या योग्य त्या ठिकाणी प्रमाणपत्रे / गुणपत्रिका / ओळख प्रमाणपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे भरणे आवश्यक आहे.उपरोक्त जानकारी सही से न भरने पर अभ्यर्थी अयोग्य घोषित कर दिये जायेंगे। याची नोंद घ्यावी.

उमेदवाराने भरलेली माहिती तपासण्यासाठी व Save करण्यासाठी “Validate details”and “Save and Next” या बटनांचा वापर करावा. उमेदवाराने “मुद्दा क्र. ते मध्ये देण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्त लिखित घोषणापत्र (hand written declaration) स्कॅन व अपलोड करावे.

पूरा पंजीकरण करने के लिए पिछला पूर्वावलोकन टैब पर क्लिक करें और संपूर्ण पंजीकरण प्राप्त करें। नौकरियां 2023 फंडिंग और विभाग भर्ती

“Payment” बटनावर क्लिक करुन परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.त्यानंतर “Submit” बटनावर क्लिक करावे. Funding and Department Recruitment

उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरतांना काळजी घ्यावी. उमेदवाराने सदर अर्जात स्वतःबाबतची माहिती अचूक भरावी. तसेच विहित आकारातील स्वतःचे छायाचित्र व स्वाक्षरी योग्य त्या ठिकाणी अप-लोड करावी. आपण भरलेली माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर, छायाचित्र व स्वाक्षरी योग्य त्या ठिकाणी अप-लोड केल्यानंतर व आवश्य ते शुल्क योग्य पद्धतीने भरल्यानंतरच “Submit” बटन प्रेस करावे. एकदा सबमिट बटनावर क्लिक केल्यावर भरलेल्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणे शक्य होणार नाही व त्याबाबतच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही.

अर्ज सादर करण्याची संपूर्ण कार्यवाही संचालनालयाने विहीत केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे असे न केलेले ऑनलाईन अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शुल्क भरणे आवश्यक राहील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment