majhi naukri 12th pass ४ थी पास वर अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालायमध्ये भरती

majhi naukri 12th pass – Hello friends, welcome to our job center blog, 4th pass recruitment in Ahmadnagar District Sessions Court has been issued. After listening, there will be recruitment for two posts and the post of cleaners will be selected. However candidates have to check their educational qualification and apply through offline mode till 24th April 2024.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेन्टर या ब्लॉग वरती ४ थी पास वर अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालायमध्ये भरती होणार असून याची आधिसूचना जारीकरण्यात आली आहे . ऐकून दोन जागासाठी भरती होणार असून सफाईकर्मचारी पदाची निवड होणार आहे . तरी उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासून २४ एप्रिल २०२४ पर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचे आहेत .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🙋majhi naukri 12th pass – अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालाय भरती 2024
✅ पदाचे नाव 🙋जागा
सफाईकर्मचारी 02

 

📚  majhi naukri 12th pass शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे –

✅ पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सफाईकर्मचारी अर्जदार हा इयत्ता ४ थी उत्तीर्ण असावा.

स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

 

🙋 majhi naukri 12th pass –

🙋 Total जागा – ०२ ,

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – अहमदनगर

📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन

📝 ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख – २४ एप्रिल २०२४

💵 वेतन – सातव्या वेतन आयोगानुसार वेतनस्तर एस-१ रु.१५०००-४७६००-/ अधिक नियमानुसार देय भत्ते.-/ रुपये निमयानुसार मिळेल ,

🙋 वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष [एस सी /एस टी : ०५ वर्षे सूट, ओ बी सी ०३ वर्षे सूट]

💵 परीक्षा फीस :- नाही

📝 अर्ज पाठिवण्याचा पत्ता – जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर, डी.एस.पी. चौक, न्यायनगर, अहमदनगर-४१४ ००१

🙋 majhi naukri 12th pass –

🌐 अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF  Download करा

 

🙋majhi naukri 12th pass –

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

🙋[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ] 

👉 अर्ज कसा करावा – अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालाय भरती २०२४

  • उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइट  ला भेट द्या.
  • ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख – २४ एप्रिल २०२४
  • उमेदवाराने फक्त ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचे आहेत .
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment