majhi naukri 12th pass – Hello friend welcome to your setter blog above this blog under D O recruitment for 41 posts of Apprentice D posts in Nashik and Graduate Apprentice and Diploma Apprentice posts are going to be filled. Teachers should apply only after their educational qualification. And last date of application is 30th April 2024. For more details see advertisement.
नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेन्टर या ब्लॉग वरती डी आर डी ओ अंतर्गत नाशिक येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 41 जागांसाठी भरती होणार असून पदवीधर अप्रेंटिस व डिप्लोमा अप्रेंटिस ही पदे भरली जाणार आहेत . उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रात तपासून मगच अर्ज करावा . व ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ३० एप्रिल २०२४ आहे .अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
🙋majhi naukri 12th pass – डी आर डी ओ अंतर्गत नाशिक येथे शिकाऊ उमेदवार पदाची भरती
✅ पदाचे नाव | 🙋जागा |
पदवीधर अप्रेंटिस | 30 |
डिप्लोमा अप्रेंटिस | 11 |
📚 majhi naukri 12th pass शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे –
✅ पदाचे नाव | 📚 शैक्षणिक पात्रता |
पदवीधर अप्रेंटिस | B.E/B.Tech (केमिकल इंजिनीअरिंग/केमिकल टेक्नॉलॉजी/मेकॅनिकल/एरोस्पेस/एरोनॉटिकल/कॉम्प्युटर/माहिती विज्ञान/संगणक/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/इंजिनीअरिंग) किंवा B.Sc (संगणक विज्ञान/रसायनशास्त्र/भौतिकशास्त्र) |
डिप्लोमा अप्रेंटिस | इंजिनिरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल/केमिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/संगणक विज्ञान/संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान/वेब डिझायनिंग) |
🙋 majhi naukri 12th pass –
🙋 Total जागा – ४१ ,
📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,
🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – नाशिक
📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन ई-मेलद्वारे
📝 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – ३० एप्रिल २०२४
💵 वेतन – १०,००० ते १२,००० रुपये निमयानुसार मिळेल ,
💵 परीक्षा फीस :- नाही
🙋 ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्यासाठी ई-मेल ID – apprentice.acem@gov.in
🙋 majhi naukri 12th pass –
🌐 अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
📝 ऑनलाईन अर्ज | क्लिक करा |
🗒️ जाहिरात PDF | Download करा |
🙋majhi naukri 12th pass –
🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा
🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा
🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा
🙋[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ]
👉 अर्ज कसा करावा –डी आर डी ओ अंतर्गत नाशिक येथे शिकाऊ उमेदवार पदाची भरती २०२४
- उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी .
- अधिक माहितीसाठी या वेबसाइट ला भेट द्या.
- ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्जाची शेवटची तारीख – ३० एप्रिल २०२४.
- उमेदवाराने फक्त ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करायचे आहेत.