majhi naukri 12th pass भारती सहकारी बँक लिमिटेड पुणे येथे पदवीधरांना नौकरीची संधी .!

majhi naukri 12th pass -Hello friend welcome to our application center on this blog Bharti Sahakari Bank Limited Pune is going to apply for two vacancies of graduate candidates in Bharti Sahakari Bank Limited Pune Recruitment application process is through email. Also Assistant General Manager will be recruited for this. Also, applications are being invited from the eligible. Teachers have to check their educational qualification and then apply. So what are you waiting for, apply today.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती भारती सहकारी बँक लिमिटेड पुणे येथे पदवीधरांना नौकरीची संधी ऐकून दोन जागासाठी भरतीची अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन ई-मेल द्वारे होणार आहे . तसेच सहाय्यक महाव्यवस्थापक पदासाठी यासाठी हि भरती होणार आहे . तसेच पात्र उमेदवारकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासून मगच अर्ज कराचे आहेत . तर मग वाट कसली बगताय आजच करा अर्ज .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
भारती सहकारी बँक लिमिटेड पुणे भरती majhi naukri 12th pass
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक महाव्यवस्थापक – ऐकून दोन जागा उमेदवाराकडे बी.कॉम.ची पदवी असावी. / एम.कॉम. CAIIB आणि कोणतीही बँकिंग व्यावसायिक पात्रता, उत्तम संभाषण कौशल्यासह मूलभूत संगणक ज्ञान.

 

majhi naukri 12th pass

Total जागा – ०२,

शैक्षणिक पात्रतेसाठी – मूळ जाहिरात पहावी ,

नोकरी ठिकाण (Job Location) – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन ई-मेल द्वारे

वयोमर्यदा – ३० मार्च २०२४ पर्यंत उमेदवाराचे वय 55 वर्षापर्यंत असले पाहिजे

ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज पोहचण्याची तारीख – १० एप्रिल २०२४

वेतन – वेतन निमयानुसार मिळेल ,

पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ई-मेल आय डी – E-Mail ID :hradmin@bharatibankpune.com येथे आपला resume पाठवा .

majhi naukri 12th pass

अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
ऑनलाईन अर्ज क्लिक करा
जाहिरात PDF क्लिक करा

 

majhi naukri 12th pass

व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ] 

How to Apply For – Bharati Bank Pune – majhi naukri 12th pass

  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइट https://bharatibankpune.com/ ला भेट द्या.
  • ऑफलाईन अर्ज पोहचण्याची तारीख – १० एप्रिल २०२४

इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज नौकरी सेंटर ला भेट द्या.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment