majhi naukri 12th pass सातारा सैनिक स्कूलमध्ये ५ पदाची भरती आजच करा अर्ज

majhi naukri 12th pass – Hello friends, welcome to this blog, Satara Sainik School has published a notification for the recruitment of 5 posts, TGT (Mathematics), TGT (Social Science), TGT (General Science), Ward Boy / Maton. Although the characters are coming to apply for this eligibility, these actors have applied through offline mode within Tara on 20th April 2024. The writer should apply after reading all the information given below.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती सातारा सैनिक स्कूलमध्ये ५ पदाची भरतीची अधिसूचना आलेली असून TGT (गणित) ,TGT (सामाजिक विज्ञान),TGT (सामान्य विज्ञान),वॉर्ड बॉय/ मॅट्रन, या पदावरती भरती होणार आहे . या साठी पात्र उमेदवारणकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , तरी उमेदवारांनी २० एप्रिल २०२४ या तारखेच्या आतमध्ये ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचे आहेत . याची सर्व माहिती खाली दिलेली आहे ती वाचूनच मगच उमेदवारने अर्ज करायचा आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Sainik School Satara Bharti :- २०२४ majhi naukri 12th pass 
पदाचे नाव जागा
TGT (गणित) 01
TGT (सामाजिक विज्ञान) 01
GT (सामान्य विज्ञान) 01
वॉर्ड बॉय/ मॅट्रन 02

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
TGT (गणित)

B.Sc., B.Ed., बॅचलर डिग्री, इंटिग्रेटेड कोर्स, CTET / STET.

TGT (सामाजिक विज्ञान)

पदवीधर, पदवी/शिक्षण पदविका, CTET/STET, B.A.Ed.

GT (सामान्य विज्ञान)

B.Sc., B.Ed., बॅचलर डिग्री, इंटिग्रेटेड कोर्स, CTET / STET.

वॉर्ड बॉय/ मॅट्रन १० वी पास

 

majhi naukri 12th pass

Total जागा – ०५ ,

शैक्षणिक पात्रतेसाठी – मूळ जाहिरात पहावी ,

नोकरी ठिकाण (Job Location) – सातारा , सैनिक स्कूल सातारा महाराष्ट्र.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज पोहचण्याची तारीख – २० एप्रिल २०२४

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Principal, Sainik School Satara, Satara 415 001, Maharashtra.

वेतन – निवड झालेल्या उमेदवाराला 25,000/- रुपये ते 38,000/- रुपये. वेतन निमयानुसार मिळेल ,

majhi naukri 12th pass

अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
ऑनलाईन अर्ज क्लिक करा
जाहिरात PDF क्लिक करा

 

majhi naukri 12th pass

व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ] 

How to Apply For Sainik School Satara – majhi naukri 12th pass –

  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइट  www.sainiksatara.org ला भेट द्या.
  • ऑफलाईन अर्ज पोहचण्याची तारीख २० एप्रिल २०२४

इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज नौकरी सेंटर ला भेट द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment