majhi naukri 12th pass शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी ..!

majhi naukri 12th pass – Hello friends, welcome to our job center on this blog, Shivaji University Kolhapur graduate candidates have got job opportunities. It is said that the recruitment for 11 seats will be done and the application process will be online. Eligible candidates who want to apply online for the post of Post Doctorate will be last date to apply on 10th April 2024. This should be recorded by the candidate

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी उपलब्ध झालेली आहे .ऐकून ११ जागासाठी भरती होणार असून अर्ज पध्दत ऑनलाईन असणार आहे . पोस्ट-डॉक्टरेट या पदासाठी ऑनलाईन पध्दतीने पात्र उमेदवाराने अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यासाठी १० एप्रिल २०२४ ही शेवट तारीख असणार आहे . याची उमेदवाराने नोंद घावी .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
majhi naukri 12th pass शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरतीपदाचे नाव , जागा , खालीलप्रमाणे –
पदाचे नाव जागा
पोस्ट-डॉक्टरेट 11

 

majhi naukri 12th pass

Total जागा – ११,

शैक्षणिक पात्रतेसाठी – मूळ जाहिरात पहावी ,

नोकरी ठिकाण (Job Location) – कोल्हापूर

अर्ज पद्धती – ऑनलाईन

ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – १० एप्रिल २०२४

वेतन – वेतन निमयानुसार ३४,००० रुपये मिळेल ,

majhi naukri 12th pass

अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
ऑनलाईन अर्ज क्लिक करा
जाहिरात PDF क्लिक करा

 

majhi naukri 12th pass

व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ] 

अर्ज कसा करावा – शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर – majhi naukri 12th pass

  • उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइट www.unishivaji.ac.in. ला भेट द्या.
  • ऑनलाईन अर्ज शेवटची तारीख – १० एप्रिल २०२४
  • या भरती करीता फक्त ऑनलाईन अर्ज करायचे आहेत .

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment