majhi naukri 12th pass स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये निघाली ५५ जागासाठी भरती पदवीधर उमेदवारांना संधी

majhi naukri 12th pass – Hello friends welcome to our job center above this blog post recruitment for 55 vacancies in Steel Authority of India Limited and job opportunities will be available for graduate candidates. However, this recruitment is going to be done for the post of manager and deputy manager. However, candidates should read the advertisement carefully and then apply. 

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग पोस्ट वरती स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये निघाली ५५ जागासाठी भरती असून पदवीधर उमेदवारांना नौकरी संधी उपलब्ध होणार आहे. तरी मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर या पदासाठी ही भरती होणार आहे . तरी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🙋majhi naukri 12th pass – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड स्कीम भरती २०२४ 
✅ पदाचे नाव 🙋जागा
मॅनेजर  45
डेप्युटी मॅनेजर 10

 

📚  majhi naukri 12th pass शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे –

✅ पदाचे नाव 📚 शैक्षणिक पात्रता 
मॅनेजर 

(i) 60%% गुण बी.ई./बी.टेक (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/सिव्हिल/सिरेमिक/खाणकाम/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/मेटलर्जी) किंवा M.Sc./M.S.C. /M.Tech (Geology/Applied Geology) (ii) ०७ वर्षे अनुभव

डेप्युटी मॅनेजर

(i) ६०% टक्के गुण बी.ई./बी.टेक (मेकॅनिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल) (ii) ०४ वर्षे अनुभव

 

🙋 majhi naukri 12th pass –

🙋 Total जागा – ५५ ,

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – झारखंड & रांची

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

📝 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – १६ एप्रिल २०२४

💵 वेतन –  निमयानुसार मिळेल ,

🙋 वयोमर्यादा – १६ एप्रिल २०२४ रोजी [एस सी /एस टी : ०५ वर्षे सूट, ओ बी सी ०३ वर्षे सूट]

💵 परीक्षा फीस :- सामान्य/ओ बी सी/EWS:७००/-रुपये [एस सी /एस टी/PWD: २००/-रुपये]

🙋 majhi naukri 12th pass –

🌐 अधिकृत वेबसाईट   क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज  क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF Download करा

 

🙋majhi naukri 12th pass –

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

🙋[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ] 

 👉 अर्ज कसा करावा –  भरती २०२४

  • उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइट  https://www.sail.co.in/ला भेट द्या.
  • ऑनलाईन अर्जची तारीख – १६ एप्रिल २०२४
  • या भरती करीता फक्त ऑनलाईन  अर्ज करायचे आहेत .

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment