majhi naukri 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी

majhi naukri – Hello Friends Welcome to our blog Jobs Center inviting applications from the following qualified candidates to fill the vacant posts of “Laboratory Technician” Cadre at Rajawadi Hospital Establishment on contract basis.

It should be noted that the original certificate must be accompanied to the interview. They will not be admissible to any other benefits of service like municipal employees. Terms and conditions are attached.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग मध्ये राजावाडी रुग्णालयाच्या आस्थापनेवरील रिक्त “प्रयोगशाळा तंत्रज्ञ’ या संवर्गाची पदे कंत्राटी तत्वावर भरण्याकरिता खालील अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्जदारांनी अर्ज दि.०५.०८.२०२४ ते दि.१२.०८.२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत राजावाडी रुग्णालय, घाटकोपर (पूर्व) येथे सादर करावयाचे आहेत. सदर दिनांका नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारत घेतले जाणार नाहीत. मुलाखतीस मूळ प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक याची नोंद घ्यावी. (अर्जा सोबतची कागदपत्रे साक्षांकीत केलेली असावीत.

सदर नियुक्ती निव्वळ कंत्राटी तत्वावर सहा महिन्यांच्या कालावधीकरिता अथवा सदर पदांवर कायम तत्वावर उमेदवार प्राप्त होईपर्यंत या पैकी जे अगोदर असेल एवढ्या कालावधीसाठी असेल. त्यांना महानगरपालिका कर्मचा-याप्रमाणे सेवेचे इतर कोणतेही फायदे अनुज्ञेय होणार नाहीत. अटी व शर्ती सोबत जोडल्या आहेत.

🙋majhi naukri बृहन्मुंबई महानगरपालिका भरती पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी भरती पदाचे नाव ,जागा खालिलप्रमाणे –
✅ पदाचे नाव  🙋जागा 
प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०७

 

🙋majhi naukri बृहन्मुंबई महानगरपालिका भरती पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी भरती शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे –

✅ पदाचे नाव  📚 शैक्षणिक पात्रता 
प्रयोगशाळा तंत्रज्ञ १)  विज्ञान शाखेतील (Degree in B.Sc.) पदवी धारण असणारा आणि मान्यताप्राप्त विद्यापिठाची (MSBTE) डी.एम.एल.टी. / पी.जी.डी.एम.एल.टी. पदविका उत्तीर्ण असावा.

२) संगणक ज्ञान (एम.एस.सी.आय.टी. परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.)

३) मराठी परिक्षा १०० गुणांची उत्तीर्ण असावे.

 

🙋 majhi naukri बृहन्मुंबई महानगरपालिका भरती पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी भरती

🙋 Total जागा :–  ०७ असणार आहेत.

📚 शैक्षणिक पात्रतासाठी :– मूळ जाहिरात पहावी ,

🌍 नौकरीसाठीचे ठिकाण :- मुंबई

📝 अर्ज पद्धती :– ऑफलाईन .

📝 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख :- १२ ऑगस्ट २०२४ हि असणार आहे.

🙋 निवड पद्धत – मुलाखतीद्वारे .

🙋 ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पत्ता – वैद्यकीय अधिक्षक, राजावाडी रुग्णालय घाटकोपर, मुंबई – ४०००७७.

🙋 मुलाखतीसाठी तारीख – १४ ऑगस्ट २०२४ सकाळी ११ वाजता .

🙋 majhi naukri बृहन्मुंबई महानगरपालिका भरती पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी भरती

🌐अधिकृत वेबसाईट क्लिक करा
📝 ऑफलाईन अर्ज क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF Download करा 

 

🙋 majhi naukri बृहन्मुंबई महानगरपालिका भरती पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी भरती

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

👉 अर्ज कसा करावा – बृहन्मुंबई महानगरपालिका भरती पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी भरती

  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  १२ ऑगस्ट २०२४ हि असणार आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.
  • अधिक माहिती https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या वेबसाईट ला भेट घ्या.
  • अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीनेच करायचे आहेत .

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment