majhi naukri 2024 पुण्यामधील आर्मी लॉ कॉलेज मध्ये ग्रेजुएट उमेदवाराना नौकरीची संधी

majhi naukri 2024 –Hello friends welcome to Army Law College in blogvarati Army Law College for Graduate Yano Bolana Job Energy 6 posts for the recruitment of Authorized Officer, Director Director Physical Education and Pund, Assistant, Assistant Officer (Management) post. Still read the ads.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती पुण्यामधील आर्मी लॉ कॉलेज मध्ये ग्रेजुएट उमेदवाराना नौकरीची संधी ऐकून ६ जागांसाठी भरती होणार असून प्लेसमेंट अधिकारी , महाविद्यालयाचे संचालक शारीरिक शिक्षण व क्रीडा , सहायक प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक (व्यवस्थापन) या पदाची भरती होणार आहे . तरी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🙋majhi naukri 2024 पुण्यामधील आर्मी लॉ कॉलेज मध्ये ग्रेजुएट उमेदवाराना नौकरीची संधी पदाचे नाव ,जागा खालिलप्रमाणे –
✅ पदाचे नाव   🙋जागा 
प्लेसमेंट अधिकारी 01
महाविद्यालयाचे संचालक शारीरिक शिक्षण व क्रीडा 01
सहाय्यक प्राध्यापक (कायदा) 03
सहाय्यक प्राध्यापक (व्यवस्थापन) 01

 

🙋majhi naukri 2024 पुण्यामधील आर्मी लॉ कॉलेज मध्ये ग्रेजुएट उमेदवाराना नौकरीची संधी शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे – 

✅ पदाचे नाव  📚 शैक्षणिक पात्रता 
प्लेसमेंट अधिकारी एमबीए किंवा कोणतीही पीजी पदवी
महाविद्यालयाचे संचालक शारीरिक शिक्षण व क्रीडा एमपी एड, नेट किंवा सेट किंवा पीएचडी किंवा एशियन गेम किंवा कॉमनवेल्थ गेम्स पदक विजेता ज्याच्याकडे किमान पदव्युत्तर स्तरावर पदवी आहे
सहाय्यक प्राध्यापक (कायदा) एलएलएम, नेट किंवा सेट किंवा पीएचडी
सहाय्यक प्राध्यापक (व्यवस्थापन)  एमबीए किंवा एमएमएस, नेट किंवा सेट किंवा पीएचडी सर्व अर्ज पाठवा

 

🙋majhi naukri 2024 

🙋 Total जागा –  ०६ असणार आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

🌍 नौकरीचे ठिकाण – पुणे महाराष्ट्र

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन रेझ्युमे/सीव्हीद्वारे अर्ज करा ईमेल आयडी वर पाठवा

📝ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३० मे २०२४ हि असणार आहे.

🙋 ऑनलाईन रेझ्युमे/सीव्हीद्वारे अर्ज करा ईमेल आयडी वर पाठवा – armylawcollegepune@gmail.com

🙋 निवड प्रक्रिया मुलाखतद्वारे या पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे . 

पुण्यामधील आर्मी लॉ कॉलेज मध्ये ग्रेजुएट उमेदवाराना नौकरीची संधी 2024

🌐 अधिकृत वेबसाईट  क्लिक रा
📝 ऑनलाईन अर्ज  क्लिरा
🗒️ जाहिरात PDF Download करा 

 

पुण्यामधील आर्मी लॉ कॉलेज मध्ये ग्रेजुएट उमेदवाराना नौकरीची संधी 2024

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

👉 अर्ज कसा करावा – पुण्यामधील आर्मी लॉ कॉलेज मध्ये ग्रेजुएट उमेदवाराना नौकरीची संधी

  • रेझ्युमे/सीव्हीद्वारे अर्ज करा ईमेल आयडी वर पाठवा armylawcollegepune@gmail.com
  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
  • अर्ज वर दिलेल्या ईमेलवर पाठवायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी ३० मे २०२४ हि शेवटची तारीख असणार आहे .
  • आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज/अर्ज सरसकट नाकारले जातील.
  • भरती संबंधित अधिक माहिती हवी आल्यास भरती जाहिरात सविस्तर वाचा.

 

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment