majhi naukri 2024 पवन हंस लिमिटेड मध्ये १२ वी पास ते पदवीधर उमेदवाराना नौकरीची संधी

majhi naukri 2024 – Hello friends, welcome to our job center blog, Pawan Hans Limited has a job opportunity available for candidates from 12th pass to graduation. For this, the application process will be online and online applications should be submitted within 30th April 2024.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती पवन हंस लिमिटेड मध्ये १२ वी पास ते पदवीधर उमेदवाराना नौकरीची संधी उपलब्ध झालेली आहे .ऐकून ७१ जागासाठी भरती होणार असून सीपीएल होल्डर,जनरल मॅनेजर ,जॉइंट जनरल मॅनेजर ,असिस्टंट मॅनेजर या पदाची भरती होणार आहे . यासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन होणार असून ३० एप्रिल २०२४ च्या आतमध्ये ऑनलाईन अर्ज करायचे आहेत .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🙋majhi naukri 2024 – पवन हंस लिमिटेड मध्ये १२ वी पास ते पदवीधर उमेदवाराना नौकरीची संधी 2024
✅ पदाचे नाव 🙋 जागा 
सीपीएल होल्डर 50
जनरल मॅनेजर 03
जॉइंट जनरल मॅनेजर 06
असिस्टंट मॅनेजर 12

 

🙋majhi naukri 2024 – पवन हंस लिमिटेड मध्ये १२ वी पास ते पदवीधर उमेदवाराना नौकरीची संधी 2024

✅ पदाचे नाव  📚 शैक्षणिक पात्रता 
सीपीएल होल्डर 12 वी पास
जनरल मॅनेजर एमबीए, पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा
जॉइंट जनरल मॅनेजर एमबीए, पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा CA, ICWA, MBA BE/ B.Tech, ग्रॅज्युएशन
असिस्टंट मॅनेजर एमबीए, पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा CA, ICWA, MBA BE/ B.Tech, ग्रॅज्युएशन

 

🙋majhi naukri 2024 – पवन हंस लिमिटेड मध्ये १२ वी पास ते पदवीधर उमेदवाराना नौकरीची संधी 2024

🙋Total जागा – 71 ,

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – ३० एप्रिल २०२४

💵 वेतन – १५,००० ते २,६०,००० रुपये निमयानुसार मिळेल ,

💵 अर्ज शुल्क – नाही

🙋majhi naukri 2024 – पवन हंस लिमिटेड मध्ये १२ वी पास ते पदवीधर उमेदवाराना नौकरीची संधी 2024

🌐 अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
📝ऑनलाईन अर्ज क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF  Download करा 

 

🙋majhi naukri 2024 – पवन हंस लिमिटेड मध्ये १२ वी पास ते पदवीधर उमेदवाराना नौकरीची संधी 2024

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

👉 अर्ज कसा करावा – पवन हंस लिमिटेड मध्ये १२ वी पास ते पदवीधर उमेदवाराना नौकरीची संधी 2024

  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्जाचा शेवटचा दिनांक 30 एप्रिल 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.pawanhans.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment