majhi naukri – Applications are invited from the eligible candidates as on the date of advertisement for preparing the shortlist for the post mentioned below at the establishment of the High Court, Appellate Branch, Mumbai.
नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग मध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती ४ थी पास उमेदवारांना नौकरीची संधी उपलब्ध झालेली असून ऐकून २ जागासाठी भरती होणार आहे . तरी पण उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रात तपासून मगच अर्ज करावा .
✅ पदाचे नाव | 🙋जागा |
स्वयंपाकी | 02 |
🙋majhi naukr मुंबई उच्च न्यायालय भरती पदाचे नाव ,शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे –
✅ पदाचे नाव | 📚 शैक्षणिक पात्रता |
स्वयंपाकी | १. उमेदवार कमीत-कमी चौथी पास असावा.
२. उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पूरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. ३. उमेदवार जाहिरात प्रसिद्धिच्या तारखेला १८ वर्षापेक्षा लहान व ३८ वर्षापेक्षा मोठा नसावा. मागासवर्गीयांसाठी कमाल मर्यादा ४३ वर्षाची असेल. |
🙋majhi naukri मुंबई उच्च न्यायालय भरती
🙋 Total जागा :– ०२ असणार आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता :– मूळ जाहिरात पहावी ,
🌍नौकरीसाठीचे ठिकाण :- मुंबई
📝 अर्ज पद्धती :– ऑफलाईन
📝 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख :- १६ ऑगस्ट २०२४ हि असणार आहे.
📝 वयाची अट :- १८ ते ३८ वर्षे
💵 अर्ज शुल्क – ३०० रुपये
🙋majhi naukri मुंबई उच्च न्यायालय भरती
🌐अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
📝 ऑनलाईन अर्ज | क्लिक करा |
🗒️ जाहिरात PDF | Download करा |
🗒️ अर्ज | येथे क्लिक करा |
🗒️चारित्र्य (वर्तणूक) प्रमाणपत्र | येथे क्लिक करा |
🙋majhi naukri मुंबई उच्च न्यायालय भरती
🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा
🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा
🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा
👉 अर्ज कसा करावा – मुंबई उच्च न्यायालय भरती
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२४ हि असणार आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.
- अधिक माहिती https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php या वेबसाईट ला भेट घ्या.