Naukri 2023 महाराष्ट्र चंद्रपूर वन विभाग भरती

Naukri 2023 – महाराष्ट्र चंद्रपूर वन विभाग भरती  www.naukricentera.com

महाराष्ट्र चंद्रपूर वन विभाग भरती २०२३ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, जिल्हा:- चंद्रपूर, अंतर्गत ताडोबा करिता कंत्राटी तत्वावर खालील पद करिता मागविण्यात येत आहे. या पदासाठी वेतन – १३,०००/- ते १८,०००/ इतके मिळणार असून शैक्षणिक पात्रता १० वी , १२ वी पास, पदवी असणार आहे तरी दिनांक २०/०७/२०२३ पर्यंत पात्र उमेदवारांनी खालील सविस्तर माहितीवाचावी  व ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचे आहेत .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Naukri 2023 महाराष्ट्र चंद्रपूर वन विभाग भरती

  पदाचे नाव –

१) स्टोअर कॅप्टन (Store Captain) – ०१

२) किरकोळ विक्री विशेषज्ञ (Retail Sales -०१

३) इन्व्हेंटरी मॅनेजर (Inventory Manager) -०१

४) इन्व्हेंटरी असिस्टंट (Inventory Assistant) -०१

 एकूण पदसंख्या – ०४

**************************

 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी  (मूळ जाहिरात वाचावी.)

 वयोमर्यादा – २० ते ३५ वर्ष

 निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

 वेतन – १३,०००/- ते १८,०००/-

 नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर

 अर्ज पद्धत – ऑफलाईन

 परीक्षा फीस – नाही

 अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2023

**************************

मूळ संपूर्ण जाहिरात – येथे क्लिक करा

 अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

पोस्टाने अर्ज करण्याचा पत्ता – उपसंचालक (बफर), ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर रामबाग वनवसाहत, मुल रोड चंद्रपूर, ता. जिल्हा:- चंद्रपूर, – ४४२४०१

**************************

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment