majhi naukri 12th pass – Hello friends welcome to our job setter blog for Apprentice Democracy Recruitment at Conservation and Development Institute The notification is out and the recruitment is going to be done for the post of Carpenter, Computer Operator and Programming Assistant, Draftsman (Electrical, Electrician, Fitter, Machinist, Mechanic (Motor Vehicle) Turner, Welder).
नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेन्टर या ब्लॉग वरती संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथे शिकाऊ उमेदवार यांची भरतीची अधिसूचना निघाली असून सुतार ,संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट ,ड्राफ्ट्समन (यांत्रिक),इलेक्ट्रिशियन ,फिटर ,मशीनिस्ट ,मेकॅनिक (मोटार वाहन) टर्नर,वेल्डर या पदासाठी भरती होणार आहे . या साठी ऐकून ६० जागा असणार आहेत . व अर्ज पद्धत ऑनलाईन होणार आहे .
🙋majhi naukri 12th pass – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती
✅ पदाचे नाव | 🙋जागा |
सुतार | 09 |
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) | 08 |
ड्राफ्ट्समन (यांत्रिक) | 04 |
इलेक्ट्रिशियन | 06 |
इलेक्ट्रॉनिक्स | 04 |
फिटर | 15 |
मशिनिस्ट | 10 |
मेकॅनिक (मोटार वाहन) | 03 |
टर्नर | 05 |
वेल्डर | 03 |
🙋 majhi naukri 12th pass –
🙋 Total जागा – ६० ,
📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,
🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – चेन्नई
📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन
📝 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 21 दिवसाच्या आत
💵 वेतन – ७७०० ते ८०५० रुपये निमयानुसार मिळेल ,
🙋 वयोमर्यादा – ०१ डिसेंबर २०२३ रोजी १८ ते २७ वर्ष [एस सी /एस टी : ०५ वर्षे सूट, ओ बी सी ०३ वर्षे सूट]
💵 परीक्षा फीस :- नाही
🙋 majhi naukri 12th pass –
🌐 अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
📝 ऑनलाईन अर्ज | क्लिक करा |
🗒️ जाहिरात PDF | Download करा |
🙋majhi naukri 12th pass –
🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा
🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा
🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा
🙋[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ]
👉 अर्ज कसा करावा – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती २०२४
- उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
- अधिक माहितीसाठी या वेबसाइट ला भेट द्या. www.drdo.gov.in
- ऑनलाईन अर्जची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 21 दिवसाच्या आत
- या भरती करीता फक्त ऑनलाईन अर्ज करायचे आहेत .