majhi naukri 12th pass – Hello friends, welcome to our job center blog, there is a recruitment notification for 11 posts under Brihanmumbai Municipal Corporation Public Health Account. Selection process for this post will be interview. Eligible candidates should appear for interview on 10th April 2024 between 3 to 5 PM. See advertisement for more information.
नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेन्टर या ब्लॉग वरती बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते अंतर्गत ११ जागासाठी भरतीची अधिसूचना आलेली आहे .सल्लागार , बालरोग तज्ञ , मानसोपचार तज , सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक हि पदे भरली जाणार आहेत . या पदासाठी निवड प्रक्रिया मुलाखतद्वारे होणार आहे . पात्र उमेदवारांनी १० एप्रिल २०२४ रोजी ३ ते ५ या वेळेत मुलाखतीस हजर राहावे .अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
🙋majhi naukri 12th pass – बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024
✅ पदाचे नाव | 🙋जागा |
सल्लागार | 03 |
बालरोग तज्ञ | 04 |
मानसोपचार तज्ञ | 02 |
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | 02 |
🙋majhi naukri 12th pass – शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे 2024
✅ पदाचे नाव | 📚 शैक्षणिक पात्रता |
सल्लागार | १ . एम. बी.बी.एस., एम.डी (पीएसएम)२ .राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य, |
बालरोग तज्ञ | १. एम. बी.बी.एस., एम.डी (बालरोग)
२ .राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य, |
मानसोपचार तज्ञ | १ एम.वी.बी.एस., एम.डी (मानसोपचारतज्ञ)
२ .राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य, |
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | किसी भी विषय में मेडिकल डिग्री के साथ एमपीएच (एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस) / एमएचए या एमबीए हेल्थ केयर |
🙋 majhi naukri 12th pass –
🙋 Total जागा – ११ ,
📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,
🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई ( परेल )
📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन मुलाखत
📝 ऑफलाईन मुलाखत अर्जाची शेवटची तारीख – १० एप्रिल २०२४
💵 वेतन –३२,००० ते ७५,००० रुपये निमयानुसार मिळेल ,
💵 परीक्षा फीस :- नाही
🙋 वयोमर्यादा – ४५ वर्षापेक्षा अधिक नसावे
🙋 majhi naukri 12th pass –
🌐 अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
📝 ऑनलाईन अर्ज | क्लिक करा |
🗒️ जाहिरात PDF | Download करा |
🙋majhi naukri 12th pass –
🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा
🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा
🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा
🙋[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ]
👉 अर्ज कसा करावा – बृहन्मुंबई महानगरपालिका पदाची भरती २०२४
- उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी .
- अधिक माहितीसाठी या वेबसाइट ला भेट द्या.
- ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्जाची शेवटची तारीख – १० एप्रिल २०२४.
- उमेदवाराची फक्त ऑफलाईन मुलाखत होणार आहे .
- अर्ज साक्षांकित कागदपत्रांच्या प्रतिसह सादर करावा.
- संपूर्ण अर्ज खाली नमुद केलेल्या बाबींप्रमाणे को-या कागदावर पासपोर्ट फोटोसहित सादर करावा.ठळक अक्षरामध्ये संपुर्ण नाव संपर्क, पत्ता, व दुरध्वनी / मोबइल क्र. (अनिवार्य) व ई मेल आयडी
- एस. एस. सी प्रमाणपत्रानुसार जन्मतारीख
- कामाचा अनुभव नमूद करताना त्या संस्थेचे नाव व पदनाम, कालावधी, जबाबदारी व भूमिका, वेतन व अन्य संबंधित तपशिल स्पष्ट पणे नमूद करावा.
- अर्ज विहित नमुन्यात सर्व दृष्टीने पूर्ण असावा.