majhi naukri 2024 स्टाफ कमिशन सिलेक्शन अंतर्गत लिपिक व डेटा एन्ट्री पदांची भरती

majhi naukri 2024 – Hello friends welcome to your job center on this blog 3712 posts of clerk and data entry post are going to be recruited under commission selection in this blog. Data Entry Operator, Data Entry Operator Grade A, Assistant JSA Posts to be filled. However, the character should earn his qualification. See advertisement for more information.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती या ब्लॉग मध्ये स्टाफ कमिशन सिलेक्शन अंतर्गत लिपिक व डेटा एन्ट्री पदांची ३७१२ जागासाठी भरती होणार आहे . डेटा एंट्री ऑपरेटर , डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए , सहाय्यक (JSA) ,हि पदे भरली जाणार आहेत .तरी पात्र उमेदवाराने आपली पात्रता तपासून अर्ज करावेत .अधिक माहितीसाठी जाहिरात पहा .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🙋majhi naukri 2024 – स्टाफ कमिशन सिलेक्शन भरती 
✅ पदाचे नाव 🙋जागा
डेटा एंट्री ऑपरेटर, डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए सर्व पदे मिळून ३७१२ जागा
लोअर डिव्हिजन क्लर्क(LDC)/कनिष्ठ सचिवालय , सहाय्यक (JSA)

 

🙋majhi naukri 2024 – शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे 

✅ पदाचे नाव 📚 शैक्षणिक पात्रता
डेटा एंट्री ऑपरेटर, डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए ग्राहक मंत्रालयातील डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/ DEO ग्रेड ‘A’ साठी
व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि सांस्कृतिक मंत्रालय: 12 वी पास
मान्यताप्राप्त मंडळाकडून गणित विषयासह विज्ञान प्रवाहात किंवा समतुल्य
लोअर डिव्हिजन क्लर्क(LDC)/कनिष्ठ सचिवालय , सहाय्यक (JSA) LDC/JSA आणि DEO/DEO ग्रेड ‘A’ साठी (विभाग/मंत्रालयातील DEO वगळता
उमेदवारांनी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठाकडून समतुल्य परीक्षा.

 

🙋 majhi naukri 2024

🙋 Total जागा –  ३७१२ ,

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

🌍 नौकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

📝 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – ७ मे २०२४

💵 वेतन – डेटा एंट्री ऑपरेटर, डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए – २५,५०० ते ८१,१०० रुपये निमयानुसार मिळेल ,

💵 वेतन – लोअर डिव्हिजन क्लर्क(LDC)/कनिष्ठ सचिवालय , सहाय्यक (JSA) – १९,९०० ते ६३,२०० रुपये निमयानुसार मिळेल ,

💵 परीक्षा फीस :- सामान्य ,ओ बी सी , EWS – १०० एस सी/एस टी PWD  परीक्षा फीस  नाही .

🙋 वयोमर्यादा –  [एस सी/एस टी – ०५ वर्षे सूट, ओ बी सी – ०३ वर्षे सूट]

🙋 majhi naukri 2024  महत्वाच्या लिंक – 👇👇

🌐 अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF Download करा

 

🙋majhi naukri 2024

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

🙋[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ] 

👉 अर्ज कसा करावा – स्टाफ कमिशन सिलेक्शन भरती २०२४

  • उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी .
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइट ला भेट द्या. https://ssc.gov.in/
  • ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्जाची शेवटची तारीख – ७ मे २०२४.
  • उमेदवाराने फक्त ऑनलाईन अर्ज करायचे आहेत .
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment