majhi naukri 2024 महावितरण कंपनी मध्ये पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी 800 पदांची भरती सुरु

majhi naukri 2024 – Hello friends, welcome to our job center on this blog, the recruitment of 800 posts has started for graduate candidates in Mahavitaran Company. The application process is online and candidates have to apply online. Please see the ad.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती महावितरण कंपनी मध्ये पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी 800 पदांची भरती सुरु झालेली आहे . अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून उमेदवाराने अर्ज ऑनलाईन करायचे आहेत .ऑनलाईन अर्ज करायची अंतिम तारीख १९ एप्रिल २०२४ आहे . कृपया जाहिरात पहा .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🙋majhi naukri 2024 – महावितरण कंपनी मध्ये 800 पदांची भरती सुरु 
✅ पदाचे नाव 🙋जागा
कनिष्ठ सहाय्यक (खाते) ४६८
पदवीधर अभियंता- प्रशिक्षणार्थी (जि.) २८१
पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) ४०
डिप्लोमा इंजिनिअर- प्रशिक्षणार्थी (जि.) ५१
डिप्लोमा इंजिनिअर- प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) ३५

 

🙋majhi naukri 2024 – शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे 

✅ पदाचे नाव 📚 शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ सहाय्यक (खाते) B.Com/ BMS/ BBA सह MSCIT किंवा त्याच्या समतुल्य ,अनुभवाची गरज नाही.
पदवीधर अभियंता- प्रशिक्षणार्थी (जि.) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी
पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी
डिप्लोमा इंजिनिअर- प्रशिक्षणार्थी (जि.) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा
डिप्लोमा इंजिनिअर- प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा

 

🙋majhi naukri 2024

🙋 Total जागा –  800 ,

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

🌍 नौकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

📝 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – १९ एप्रिल २०२४

💵 वेतन – निमयानुसार मिळेल ,

💵 परीक्षा फीस :- सामान्य ,ओ बी सी , EWS – 500 एस सी/एस टी PWD 250 रुपये

🙋 वयोमर्यादा –  [एस सी/एस टी – ०५ वर्षे सूट, ओ बी सी – ०३ वर्षे सूट]

🙋majhi naukri 2024 – महत्वाच्या लिंक – 👇👇

🌐 अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF 1 Download करा 
🗒️ जाहिरात PDF 2  Download करा
🗒️ जाहिरात PDF 3 Download करा

 

🙋majhi naukri 2024

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

🙋[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ] 

👉 अर्ज कसा करावा – महावितरण कंपनी मध्ये 800 पदांची भरती सुरु २०२४

  • उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी .
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइट ला भेट द्या. https://www.mahadiscom.in/
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – १९ एप्रिल २०२४
  • उमेदवाराने फक्त ऑनलाईन अर्ज करायचे आहेत .

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment