majhi naukri 2024 जिल्हा न्यायालय, बुलडाणा येथे चौथी पासवर नौकरीची संधी ..!

majhi naukri 2024 –Hello friends, welcome to our blog center, there is a job opportunity available in District Court, Buldana for 4th pass and the post of cleaner is going to be recruited. Hearing 1 seat will be recruited and educational qualification will be 4th pass. However, eligible candidates have to apply through offline mode.  All this information is given below.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती जिल्हा न्यायालय, बुलडाणा येथे चौथी पासवर नौकरीची संधी उपलब्ध झाली असून सफाईकर्मचारी या पदाची भरती होणार आहे . ऐकून १ जागासाठी भरती होणार असून शैक्षिणक पात्रता – ४ थी पास असणार आहे . तरी पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहेत . अर्जाची शेवटची तारीख १९ एप्रिल २०२४ आहे . याची सर्व माहिती खाली दिलेली आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🙋majhi naukri 2024 – जिल्हा न्यायालय, बुलडाणा भरती 2024
✅ पदाचे नाव  🙋जागा 
सफाईकर्मचारी 01

 

🙋majhi naukri 2024 – शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे  2024 👇👇 

✅ पदाचे नाव 📚 शैक्षणिक पात्रता
सफाईकर्मचारी १) उमेदवार किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असावा.

२) शरीर प्रकृतीने सुदृढ असावा.

३) पदाचे समारुप काम करण्याची योग्यता असावी.

४) उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे.

 

🙋majhi naukri 2024

🙋 Total जागा –  01 ,

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

🌍नौकरीचे ठिकाण (Job Location) –जिल्हा न्यायालय, बुलडाणा

📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन

📝 ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख – १९ एप्रिल २०२४

💵 वेतन – संरचना रु. एस-०१, १५०००-४७६००/- निमयानुसार मिळेल ,

🙋 वयोमर्यादा –  १८ ते ३८ वर्ष [एस सी/एस टी – ०५ वर्षे सूट, ओ बी सी – ०३ वर्षे सूट]

🙋majhi naukri 2024 – महत्वाच्या लिंक – 👇👇

🌐 अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
📝 ऑफलाईन अर्ज क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF  Download करा 

 

🙋majhi naukri 2024

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

🙋[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ]

👉 अर्ज कसा करावा – जिल्हा न्यायालय, बुलडाणा भरती 2024

  • उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी .
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइट ला भेट द्या. https://buldana.dcourts.gov.in/
  • ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख – १९ एप्रिल २०२४
  • उमेदवाराने फक्त ऑफलाईन अर्ज करायचे आहेत .

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment