majhi naukri 2024 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस मध्ये १० पाससाठी भरती

majhi naukri 2024 –Hello Friends, Welcome to our Job Center blog, Air India Air Transport Services has released a recruitment notification for 10 passes. Hearing is going to recruit for 11 seats. Recruitment for the post of Customer Service Executive, Junior Customer Service Executive, Ramp Service Executive, Utility Agent cum Ramp Driver, Handyman/Handywoman.However, eligible candidates should appear for the interview after checking their eligibility. The selection process will be through interview. The date of interview will be 24, 25, 26 April. Detailed information about this note is given below.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस मध्ये १० पाससाठी भरतीची अधिसूचना निघाली असून ऐकून ११ जागांसाठी भरती होणार आहे . ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह , ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी , रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर , हॅन्डीमन/हँडीवुमन पदाची भरती होणार आहे . तरी पात्र उमेदवारांनी आपली पात्रता पाहून मुलाखतीस हजर राहावे . निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे . मुलाखतीची तारीख २४ , २५ , २६ एप्रिल असणार आहे . याची नोंद घावी याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🙋majhi naukri 2024 – एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस भरती 2024 

✅ पदाचे नाव 🙋जागा 
ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह 03
ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी  03
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 03
हॅन्डीमन/हँडीवुमन 02

 

🙋majhi naukri 2024 – शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे पाहावी, 2024 👇👇 

✅ पदाचे नाव 📚 शैक्षणिक पात्रता
ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह 10+2+3 पॅटर्न अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी  मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+2
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर ०३ वर्षांचा डिप्लोमा इन मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ उत्पादन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल
हॅन्डीमन/हँडीवुमन एसएससी / दहावी पास

 

🙋 majhi naukri 2024

🙋 Total जागा –  11 ,

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

🌍 नौकरीचे ठिकाण (Job Location) – हिमाचल प्रदेश

📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन मुलाखती

📝ऑफलाईन  मुलाखती अर्जाची शेवटची तारीख – २४ ,२५ ,२६ एप्रिल २०२४

💵 वेतन –१७,६७० ते २१२७०/- निमयानुसार मिळेल ,

🙋 वयोमर्यादा –  २८ वर्ष [एस सी/एस टी – ०५ वर्षे सूट, ओ बी सी – ०३ वर्षे सूट]

🙋 मुलाखतसाठी पत्ता – हॉटेल रिव्हर रिट्रीट, पठाणकोट कांगरा रोड, गग्गल विमानतळाजवळ, गग्गल, कांगरा, हिमाचल प्रदेश – 176209.

🙋 majhi naukri 2024

🌐 अधिकृत वेबसाईट   क्लिक करा
📝 ऑफलाईन अर्ज  क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF  Download करा 

 

🙋 majhi naukri 2024

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

👉 अर्ज कसा करावा – एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस भरती 2024

  • उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक पाहावी .
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइट ला भेट द्या.
  • ऑफलाईन मुलाखत अर्जाची शेवटची तारीख – २४ ,२५ ,२६ एप्रिल २०२४
  • उमेदवाराची फक्त मुलाखत होणार आहे .

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment