majhi naukri 2024 खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे येथे पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी

majhi naukri 2024 – Hello friends, welcome to our job center, there are job opportunities available for graduate candidates in Khadki Cantonment Board Pune on this blog. There will be recruitment for the post of Admin Officer and an interview will be held for this. However eligible candidates should appear for interview on 18 April 2024 between 11 am to 1 am.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे येथे पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी उपलब्ध झालेली आहे .ऍडमिन ऑफिसर पदाची भरती होणार असून यासाठी मुलाखत होणार आहे . तरी पात्र उमेदवारांनी १८ एप्रिल २०२४ रोजी मुलाखतीसाठी सकाळी ११ ते १ या वेळेत मुलाखती साठी हजर राहावे . अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🙋majhi naukri 2024 – खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे भरती 2024 

✅ पदाचे नाव 📚 शैक्षणिक पात्रता
प्रशासक अधिकारी 1 उत्तम संगणक ज्ञानासह कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे.उच्च पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल

सरकारमधील संपर्काचा अनुभव असावा. / संरक्षण क्षेत्र, छावणी प्रशासन

CSR निधीसाठी मार्ग तयार करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे

एकूणच प्रशासकीय कामकाज

न्यायालयीन प्रकरणे / खटले आणि इतर कायदेशीर बाबी हाताळण्याचा अनुभव

🙋 majhi naukri 2024

🙋 Total जागा – मूळ जाहिरात पहावी ,

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

🌍 नौकरीचे ठिकाण (Job Location) – पुणे , महाराष्ट्र

📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन मुलाखती

📝ऑफलाईन  मुलाखती अर्जाची शेवटची तारीख – १८ एप्रिल २०२४

💵 वेतन – ४८,००० -हजार रुपये निमयानुसार मिळेल ,

🙋 वयोमर्यादा –  ५५ वर्ष

🙋 मुलाखतसाठी पत्ता – पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय, गोळीबार मैदान, पुणे

🙋 majhi naukri 2024

🌐 अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
📝 ऑफलाईन अर्ज क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF  Download करा 

 

🙋 majhi naukri 2024

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

👉 अर्ज कसा करावा – खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे भरती 2024

  • उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक पाहावी .
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइट ला भेट द्या.https://kirkee.cantt.gov.in/
  • ऑफलाईन मुलाखत अर्जाची शेवटची तारीख – १८ एप्रिल २०२४
  • उमेदवाराची फक्त मुलाखत होणार आहे .

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment