majhi naukri 2024 रेल्वे संरक्षण दलामध्ये १० पाससाठी नौकरीची संधी ३५४०० इतका मिळेल पगार

majhi naukri 2024 – Hello friends welcome to our job center on this blog there is a job opportunity available for 10 pass and graduate candidates in Railway Defense Force. Hearing will be recruiting for 4660 posts and the application process will be online and recruitment for the post of constable and sub-inspector will be done. Please see advertisement for more information. 

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती रेल्वे संरक्षण दलामध्ये १० पाससाठी व पदवीधर उमेदवारानासाठी नौकरीची संधी उपलब्ध झालेली आहे . ऐकून ४६६० जागासाठी भरती होणार असून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन होणार आणि हवालदार व उपनिरीक्षक या पदाची भरती होणार . अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🙋majhi naukri 2024 –  रेल्वे संरक्षण दल भरती 2024 
✅ पदाचे नाव 🙋 जागा 
उपनिरीक्षक 452
हवालदार 4208

 

🙋majhi naukri 2024 – शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे पाहावी, 2024 👇👇 

✅ पदाचे नाव 📚 शैक्षणिक पात्रता
उपनिरीक्षक मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
हवालदार भारत सरकारच्या मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य

 

🙋 majhi naukri 2024

🙋 Total जागा – ४६६० ,

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

🌍  नौकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

📝 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – १४ मे २०२४

💵 वेतन – २१,७०० ते ३५,४०० रुपये निमयानुसार मिळेल ,

🙋 वयोमर्यादा –  १८ ते २८ वर्ष

🙋 परीक्षा फीस – रु.५००/- [एस सी/एस टी/ExS/स्त्री/EBC – रु.२५०/-]

🙋 majhi naukri 2024

🌐 अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF  Download करा 

 

🙋 majhi naukri 2024

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

👉 अर्ज कसा करावा – रेल्वे संरक्षण दल भरती 2024

  • उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक पाहावी .
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइट ला भेट द्या. https://indianrailways.gov.in/
  •  ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – १४ मे २०२४
  • उमेदवारानी फक्त ऑनलाईन अर्ज करायचे आहेत
  • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – १५ एप्रिल २०२४

🙏🙏  कृपया ही माहिती आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा .

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment