majhi naukri 2024 एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम १० वी पासवर १०० जागासाठी भरती

majhi naukri 2024 – Hello friends welcome to our job center above this blog in Ex-Servicemen Contributory Health Scheme 10th pass recruitment for 100 posts OIC Polyclinic, Medical Officer, Dental Officer, Radiographer, Lab Assistant, Lab Technician, Physiotherapist, Pharmacist,Nursing Assistant, Dental Hygienist/Assistant/Technician, Driver, Chowkidar, Lady Attendant, Sepoy, Sweeper, Clerk are going to be recruited. Apply for this recruitment through offline mode. Last date of application is 30th April 2024. See advertisement for more information.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मध्ये १० वी पासवर १०० जागासाठी भरती निघाली असून ओआयसी पॉलीक्लिनिक ,वैद्यकीय अधिकारी , दंत अधिकारी , रेडिओग्राफर , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , फिजिओथेरपिस्ट , फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट , दंत स्वच्छता तज्ज्ञ / सहाय्यक / तंत्रज्ञ , चालक , चौकीदार , महिला परिचर , शिपाई , सफाईवाला , लिपिक या पदाची भरती होणार आहे .
या भरतीसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचे आहेत .अर्जाची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२४ आहे . अधिक माहितीसाठी जाहिरात पहा .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🙋majhi naukri 2024 – एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम भरती 2024 
✅ पदाचे नाव 🙋 जागा 
ओआयसी पॉलीक्लिनिक 06
वैद्यकीय अधिकारी 10
दंत अधिकारी 05
रेडिओग्राफर 01
प्रयोगशाळा सहाय्यक 03
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 08
फिजिओथेरपिस्ट 02
फार्मासिस्ट 05
नर्सिंग असिस्टंट 12
दंत स्वच्छता तज्ज्ञ / सहाय्यक / तंत्रज्ञ  05
चालक 12
चौकीदार 08
महिला परिचर 12
शिपाई 01
सफाईवाला 09
लिपिक 01

 

🙋 majhi naukri 2024

🙋 Total जागा – 100 ,

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

🌍  नौकरीचे ठिकाण (Job Location) – पटना (बिहार)

📝 अर्ज पद्धती – पत्राद्वारे

📝 पत्राद्वारे अर्जाची शेवटची तारीख – ३० एप्रिल २०२४

💵 वेतन – १६,८०० ते ७५,००० रुपये निमयानुसार मिळेल ,

🙋 परीक्षा फीस – नाही

🙋 majhi naukri 2024

🌐 अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF  Download करा 

 

🙋 majhi naukri 2024

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

👉 अर्ज कसा करावा – एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम भरती 2024

  • अधिक माहितीसाठी या वेबसाइट ला भेट द्या.  www.echs.gov.in
  • पत्राद्वारे अर्जाची शेवटची तारीख – ३० एप्रिल २०२४
  • उमेदवारानी फक्त पत्राद्वारे अर्ज करायचे आहेत
  • पत्राद्वारे अर्ज सुरु होण्याची तारीख –  १६ एप्रिल २०२४

🙏🙏  कृपया ही माहिती आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment