majhi naukri 2024 – Hello friends welcome to our job center on this blog Air India Air Transport Services Limited has released 422 vacancies for 10th pass and the posts of Utility Agent cum Ramp Driver, Handyman/Handywoman are going to be filled. However eligible candidates have to check their educational qualification and apply offline. There will be an interview for these posts and the candidate will be selected through the interview. Note this.
नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये १० वी पाससाठी ४२२ जागासाठी भरती निघाली असून युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर ,हॅन्डीमन/हँडीवुमन,हि पदे भरली जाणार आहेत . तरीपण पात्र उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासून ऑफलाईन अर्ज करायचे आहेत . या जागांसाठी मुलाखत होणार असून मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे. याची नोंद घावी .
🙋majhi naukri 2024 – Air India Air Transport Services Limited Recruitment 2024
✅ पदाचे नाव | 🙋 जागा |
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 130 |
हॅन्डीमन/हँडीवुमन | 292 |
🙋majhi naukri 2024 – शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे पाहावी, 2024 👇👇
✅ पदाचे नाव | 📚 शैक्षणिक पात्रता |
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | SSC /10th pass.Must possess original valid HMV driving license while appearing for trade test. |
हॅन्डीमन/हँडीवुमन | SSC / दहावी पास.इंग्रजी भाषा वाचण्यास आणि समजण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.स्थानिक आणि हिंदी भाषांचे ज्ञान, म्हणजे समजण्याची आणि बोलण्याची क्षमता इष्ट आहे. |
🙋 majhi naukri 2024
🙋Total जागा – 422 ,
📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,
🌍 नौकरीचे ठिकाण (Job Location) – चेन्नई
📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन मलाखत
📝 ऑफलाईन मलाखत अर्जाची शेवटची तारीख – २ व ४ मे २०२४
💵 वेतन – २२,५३० ते २४,९६० रुपये निमयानुसार मिळेल ,
🙋 परीक्षा फीस – ५००/- रुपये [SC/ST/Ex-Servicemen – फिस नाही
📝 मुलाखतीसाठीचा पत्ता – मनुष्यबळ विकास विभागाचे कार्यालय, एआय युनिटी कॉम्प्लेक्स, पल्लवरम छावणी, चेन्नई – 600 043.
🙋 majhi naukri 2024
🌐 अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
📝ऑफलाईन अर्ज | क्लिक करा |
🗒️ जाहिरात PDF | Download करा |
🙋 majhi naukri 2024
🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा
🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा
🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा
👉 अर्ज कसा करावा – एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड भरती 2024
- अधिक माहितीसाठी या वेबसाइट ला भेट द्या. www.aiasl.in.
- ऑफलाईन मलाखत अर्जाची शेवटची तारीख – २ व ४ मे २०२४
- उमेदवाराची फक्त ऑफलाईन मुलाखत होणार आहे .