majhi naukri 2024 नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये पदवीधर उमेदवाराना नौकरीची संधी

majhi naukri 2024 – Hello friends welcome to our job center on this blog there is a job opportunity for graduate candidates in National Film Development Corporation Limited. Recruitment will be done for 22 posts and the posts of General Manager, Deputy General Manager, Manager, Deputy Manager, Assistant Manager, Junior Officer, Assistant will be filled. However candidates have to check their educational qualification and apply through offline letter.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये पदवीधर उमेदवाराना नौकरीची संधी आलेली आहे . ऐकून २२ जागासाठी भरती होणार असून महाव्यवस्थापक , उपमहाव्यवस्थापक , व्यवस्थापक , उपव्यवस्थापक , सहायक व्यवस्थापक , कनिष्ठ अधिकारी , सहाय्यक ही पदे भरली जाणार आहेत . तरी उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासून ऑफलाईन पत्राद्वारे अर्ज करायचे आहेत . ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० एप्रिल २०२४ आहे आणि नंतर तो अर्ज पत्राद्वारे पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ मे २०२४ आहे. अर्ज ०८ एप्रिल २०२४  पासून सुरु होतील .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🙋majhi naukri 2024 – नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२४
✅ पदाचे नाव 🙋 जागा 
महाव्यवस्थापक 04
उपमहाव्यवस्थापक 02
व्यवस्थापक 07
उपव्यवस्थापक 02
सहायक व्यवस्थापक 04
कनिष्ठ अधिकारी 02
सहाय्यक 01

 

🙋 majhi naukri 2024

🙋Total जागा – 22 ,

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

🌍 नौकरीचे ठिकाण (Job Location) – मुंबई (महाराष्ट्र )

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन  व ऑफलाईन

📝 ऑफलाईन ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – ५ मे २०२४

💵 वेतन – २६,००० ते २,६०,००० रुपये निमयानुसार मिळेल ,

🙋 वयोमर्यादा – [एस सी/एस टी – ०५ वर्षे सूट, ओ बी सी – ०३ वर्षे सूट] PWBD १० वर्ष सूट

🙋 परीक्षा फीस – नाही

📝 अर्ज पाठ्वण्यासाठीचा पत्ता – डेप्युटी जनरल मॅनेजर (पी अँड ए), नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, एनएफडीसी-एफडी कॉम्प्लेक्स, 24, डॉ. जी.डी. मार्ग, पेडर रोड,Kumbala Hill, Mumbai 400 026.

🙋 majhi naukri 2024

🌐 अधिकृत वेबसाईट  क्लि करा
📝ऑनलाईन  अर्ज  क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF Download करा 

 

🙋 majhi naukri 2024

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

👉 अर्ज कसा करावा – नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024

  • अधिक माहितीसाठी या वेबसाइट ला भेट द्या.  www.nfdcindia.com
  • ऑनलाईन व ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख – ५ मे २०२४

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment