majhi naukri 12th pass विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत भरती

majhi naukri 12th pass विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत भरती  www.naukricentera.com

विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत भरती | MDRM Recruitment 2024 | Management.. महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रम (MDRM) विभागीय आयुक्त कार्यालय, कोंकण विभाग, कोंकण भवन, नवी मुंबई

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रम (MDRM) अंतर्गत विभागात खालील पद करार (कंत्राटी) पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात दिनांक ३०.०९.२०२४ पर्यंतच्या कालावधीकरिता भरावयाचे आहे. त्याकरिता खाली विहित करण्यात आलेली पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून दिनांक १६.०२.२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत ०६.१५ पर्यंत divisionalcommissionermdrm2023@gmail.com या ई-मेलद्वारे दाखल करावे, छाननीअंती पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिनांक २९.०२.२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, कोंकण विभाग, १ला मजला, कोंकण भवन, नवी मुंबई-४०० ६१४ येथे उपस्थित राहावे.

***********************

majhi naukri 12th pass

***********************

1) पदाचे नाव –  विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक

***********************

2) वेतन – रु. ४५,०००/- ठोक वेतन याव्यतिरिक्त कोणतेही भत्ते देय होणार नाहीत

***********************

3) शैक्षणिक अर्हता व अनुभव –विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक 2) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/ पदव्युक्त पदवी (सामाजिक शास्त्रे किंवा आपत्ती व्यवस्थापन)

***********************

4) अनुभव – आपत्ती व्यवस्थापनातील कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. मराठी व इंग्रजी भाषांचे चांगले ज्ञान असावे. टिप्पणी लेखन, अहवाल लेखन यामध्ये विशेष प्राविण्य असावे.

 

***********************

majhi naukri 12th pass

***********************

सर्वसाधारण अटी व शर्ती : majhi naukri 12th pass

१) सदरची नेमणूक ही करार (कंत्राटी) पद्धतीने असल्यामुळे त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही.

२) सदर नेमणूक ही करार पद्धतीने दिनांक ३०.०९.२०२४ पर्यंतच्या कालावधीकरिता विहित केलेल्या अटींनुसार करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवाराकडून नेमणूक देण्यापूर्वी रुपये १००/-च्या स्टॅम्प पेपरवर विहित नमुन्यात करारपत्र घेण्यात बेईल.

३) कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता उमेदवारास पदावरून कमी केले जाऊ शकेल.

४) उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. बदामवांदा १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

५) मुलाखतीसाठी येताना उमेदवाराने प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. majhi naukri 12th pass

६) सदर पदासाठी उमेदवाराने सोबत जोडलेला अर्ज परिपूर्ण भरणे आवश्यक आहे. ई-मेल आयडी- divisionalcommissionermdrm2023@gmail.com वर स्कॅन करून दिनांक १६.०२.२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत दाखल करावा, विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

७) प्राप्त अर्जाची छाननी दिनांक २१.०२.२०२४ रोजी करून मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी दिनांक २३.०२.२०२४ रोजी वा कायर्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल, तसेच पात्र उमेदवारांना ई-मेलद्वारे कळविण्यात येईल. पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी वेगळे मुलाखत पत्र पाठविण्यात येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, तथापि, अर्जात नमूद केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संदेश दिला जाईल. तरी अजांत अचूक दूरध्वनी क्रमांक नमूद करावा.

८) मुत्त्रखतीसाठी पात्र उमेदवाराचीच मुलाखत दिनांक २९.०२.२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता घेतली जाईल. ९) वर निश्चित करून दिलेल्या दिवशी उपस्थित न राहिलेल्या उमेदवारांची तक्रार नंतर ऐकली जाणार नाही.

१०) उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखचनि हजर राहावे.    majhi naukri 12th pass

११) एखाद्या अर्जदाराने त्याच्या निवडीसाठी समितीवर प्रत्यश्व/ अप्रत्यक्ष दयाय आणल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.

१२) विभागीय आयुक्त यांनी कोणताही अर्ज किंया सर्व अर्ज कोणतेही कारण न दर्शविता रह करण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत भरती | MDRM Recruitment 2024 | Management.. majhi sarkari naukri

majhi naukri 12th pass विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत भरती

***********************

 संपूर्ण जाहिरात – येथे क्लिक करा

 अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा

 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

***********************

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment