majhi naukri 12th pass महाराष्ट्र वन विभागात विविध पदांची भरती २०२४

majhi naukri 12th pass महाराष्ट्र वन विभागात विविध पदांची भरती २०२४ www.naukricentera.com

********************

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पेंच व्याघ्र राखीव संरक्षण प्रतिष्ठान नागपूरने पशुवैद्यकीय अधिकारी, कायदा अधिकारी, MSTrIPES व्यवस्थापक, चरकतर, महावत पदांची घोषणा केली आहे.या ब्लॉग मध्ये , मी पोस्टची रिक्त जागा, पात्रता, निवड प्रक्रिया

आणि अर्ज कसा करावा हे स्पष्ट केले आहे.

पेंच टायगर रिझर्व्ह कॉन्झर्वेशन फाउंडेशन नागपूर तर्फे फ्रेशर्स उमेदवारांसाठी भरती. तुमच्या करिअरची सुरुवात करण्यासाठी तुमच्यासाठी ही सर्वोत्तम भरती आहे.

********************

महाराष्ट्र वन विभागात विविध पदांची भरती २०२४ | Mahaforest Recruitment 2024 | 

********************

सुधारित जाहीरात

दिनांक. 13/02/2024

विषय :- पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर महाराष्ट्र पदभरती (कंत्राटी पध्दतीवर) सुधारीत मुलाखतीची दिनांक व वेळ बाबतची माहिती संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत.

संदर्भ :- या कार्यालयाचे पत्र क्र. पेंटाकंफा/प्र. क्र. 31 / विपजा/536/23-24 नागपूर-440001 दि.03/02/2024

उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर पदभरती (कंत्राटी पध्दतीवर) बाबत जाहिरात हो http://www.mahaforest.nic.in व www.penchtigerreserve.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 07/02/2024 रोजी प्रकाशित करण्यात आलेली होती, व प्रत्यक्षमुलाखती करोता दि. 14/02/2024 रोजो या कार्यालयात उपस्थित राहण्यास्तव आदेश देण्यात आले होते, दि. 14/02/2024 होणारी प्रत्यक्ष मुलाखत प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. भरावयाचे पदाचे संदर्भात सविस्तर तपशिल वरील संकेस्थळावर प्रकाशित करण्यात येत आहे. तसेच सुधारीत प्रत्यक्ष मुलाखत दि. 26/02/2024 रोजी ठेवण्यात येत आह

त्या अनुषंगाने पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर पदभरती (कत्राटी पध्दतीवर) मधील पदाची मुलाखतीची वेळ व दिनांक वरील संकतस्थळावर (Upload) करण्याकरिता या सोबत जोडुन पाठविण्यात येत आहे,

********************

जाहिरात दिलेल्या पदांची पदसंख्या, मानधन व मुलाखातीचे वेळापत्रक majhi naukri 12th pass महाराष्ट्र वन विभागात विविध पदांची भरती २०२४

 

टीप :- वैयक्तिक मुलाखतीसाठी येणान्या उमेदवारांना कोणताही भत्ता (TA/DA) लागू राहणार नाही. उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती करीता येतांना परिपूर्ण बायोडाटा (Resume) व अर्ज (Application) तसेच वरील प्रमाणे दर्शविलेल्या शेक्षणिक व अतिरिक्त पात्रता बाबतचे दस्ताऐवज प्रमाणपत्रासह दिनांक 26/02/2024 रोजी खालील दिलेल्या तक्त्या बनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, पंच व्याघ्र प्रकल्प नागपुर यांचे कार्यालय, ला माळा, नविन प्रशासकीय इमारत वनभवन, शासकीय मुद्रणालयाजवळ, झिरा माईल जवळ, नागपूर-44000। या पत्यावर प्रत्यक्ष मुलाखाती करीता उपस्थित राहाचे 

 

********************

majhi naukri 12th pass महाराष्ट्र वन विभागात विविध पदांची भरती २०२४

 

जाहिरात दिलेल्या पदांची शैक्षणीक व अतिरिक्त पात्रता  महाराष्ट्र वन विभागात विविध पदांची भरती २०२४ | Mahaforest Recruitment 2024 | majhi naukri 12th pass

 

********************

majhi naukri 12th pass महाराष्ट्र वन विभागात विविध पदांची भरती २०२४

 ऐकून जागा – ११

 निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

 वेतन –२५,००० ते५०,०००/-

 नोकरीचे ठिकाण – नागपूर

********************

majhi naukri 12th pass महाराष्ट्र वन विभागात विविध पदांची भरती २०२४

 संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा

 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

 व्हाट्सएप ग्रुपजॉईन करा

 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

********************

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment