majhi naukri 12th pass मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती २०२४

Hello friends, welcome to your job center on this blog, as Mumbai Metropolitan Region Development Authority Recruitment 2024 advertisement has come, read complete information and then apply. Applications are invited from interested candidates for deputation to the following mentioned posts in Engineering Cadre for Metro Project of Mumbai Metropolitan Region Development Authority. It is till 5.00 pm

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती जसे कि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती २०२४ याकरिता जाहिरात आलेली असून याची संपूर्ण माहिती वाचून मगच अर्ज करावा . मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो प्रकल्पाकरीता अभियांत्रिकी संवर्गातील खालील नमूद पदांवर प्रतिनियुक्तीने नेमणूकीकरीता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज करणायची दिनांक १८ मार्च, २०२४ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत आहे .याची नोंद घावी 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 majhi naukri 12th pass

 majhi naukri 12th pass ऐकून पदे आणि पदाचा तपशील खालील प्रमाणे :-
अ.क्र.   संवर्ग व वेतनस्तर (रु.) एकूण पदे
मुख्य अभियंता (स्थापत्य) – मेट्रो एस-२९ : १३११००-२१६६०० 03
उप मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (स्थापत्य) एस-२५ : ७८८००-२०९२०० 02
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)

एस-२३ : ६७७००-२०८७००

03
उप अभियंता श्रेणी-१/ सहाय्यक अभियंता (स्थापत्य)

एस-२० : ५६१००-१७७५००

05
एकूण पदे 13

 

 majhi naukri 12th pass विशेष सुचना – 
  • १. अर्जदाराने पाकिटावर डाव्या बाजूला ठळक अक्षरांत पदाचे नांव नमूद करावे. 
  • २. अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी, उपरोक्त अटींची पूर्तता होत आहे याची खातरजमा करुन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या अर्जाच्या प्र-नमुन्यामध्ये अर्ज सादर करावेत. अन्यथा अर्ज बाद ठरविण्यात येतील याची कृपया नोंद घ्यावी. अर्जासह सध्याचा पासपोर्ट साईज फोटो, पत्र व्यवहाराचा पत्ता (पिनकोडसह) व दूरध्वनी / मोबाईल क्रमांक, शैक्षणिक पात्रता व अनुभव इत्यादी प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या प्रतीसह प्रशासकीय अधिकारी, ८ वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०० ०५१ यांच्याकडे दिनांक १८ मार्च, २०२४ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत.
  • ३. विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
 majhi naukri 12th pass सूचना – उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment