majhi naukri 2024 प्रगत तंत्रज्ञानाची संरक्षण संस्था पुणे येथे पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी

majhi naukri 2024 – Eligible candidates have to apply online through e-mail. It is heard that the recruitment for 02 posts has been started and the post of Junior Research Fellow, Project Assistant is going to be recruited. The detailed information is given below.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती प्रगत तंत्रज्ञानाची संरक्षण संस्था पुणे येथे पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी उपलब्ध झालेली आहे . पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करायचे आहेत . ऐकून ०२ जागांसाठी भरती निघाली असून ज्युनियर रिसर्च फेलो, प्रकल्प सहाय्यक” या पदाची भरती होणार आहे . याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🙋majhi naukri 2024 प्रगत तंत्रज्ञानाची संरक्षण संस्था पुणे भरती पदाचे नाव ,जागा ,खालिलप्रमाणे –
✅ पदाचे नाव 🙋जागा
ज्युनियर रिसर्च फेलो 01
प्रकल्प सहाय्यक 01

 

🙋 प्रगत तंत्रज्ञानाची संरक्षण संस्था पुणे भरती शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे – 

✅ पदाचे नाव 📚 शैक्षणिक पात्रता
ज्युनियर रिसर्च फेलो आवश्यक – Β.Ε./B.Tech/M.Sc प्रथम विभागात NET/GATE सह किंवा पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर प्रथम विभागात M.E./M.Tech.

स्पेशलायझेशन – CSE, IT, ECE, E&TC, सायबर सुरक्षा किंवा समतुल्य.

प्रकल्प सहाय्यक आवश्यक – Β.Ε./B.Tech/M.E/M.Tech/M.sc किंवा

स्पेशलायझेशन – मटेरियल इंजिनीअर/ मटेरिअल्स सायन्स/ मेटलर्जिकल इंजी/ मेटलर्जिकल आणि मटेरियल सायन्स/ मेकॅनिकल इंजी./ मेटलर्जी/ मॅन्युफॅक्चरिंग इंजी/ इंस्ट्रुमेंटेशन इंजी/ इंडस्ट्रियल इंजी/एरोस्पेस इंजी किंवा समतुल्य

 

🙋 majhi naukri 2024  प्रगत तंत्रज्ञानाची संरक्षण संस्था पुणे भरती

🙋Total जागा – ०२ असणार आहेत .

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

🌍 नौकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन ई-मेलद्वारे

📝 ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्जाची शेवटची तारीख –  २ मे २०२४ असणार आहे .

💵 वेतन – २८,००० ते ३७,००० रुपये निमयानुसार मिळेल ,

🙋 वयोमर्यादा – २८ वर्ष इतकी असणार आहे .

🙋ऑनलाईन ई-मेलद्वारे ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी vijayhiwarkar@diat.ac.in या ई-मेल आय डी वर अर्ज करा .

                                 प्रकल्प सहाय्यक या पदासाठी mjnene@diat.ac.in या ई-मेल आय डी वर अर्ज करा .

🙋 प्रगत तंत्रज्ञानाची संरक्षण संस्था पुणे भरती

🌐 अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
📝 ऑफलाईन अर्ज  क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF ज्युनियर रिसर्च फेलो साठी Download करा 
🗒️ जाहिरात PDF प्रकल्प सहाय्यक साठी Download करा 

 

🙋 majhi naukri 2024  प्रगत तंत्रज्ञानाची संरक्षण संस्था पुणे भरती

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

👉 अर्ज कसा करावा – प्रगत तंत्रज्ञानाची संरक्षण संस्था पुणे भरती

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) द्वारेच करायचे आहेत .
  • अर्ज करण्यासाठी ०२ मे २०२४ अंतिम तारीख असणार आहे .
  • अधिक माहितीसाठी https://diat.ac.in/ या वेबसाइट ला भेट घ्या .
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment