majhi naukri 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती भरती

majhi naukri 2024 – Hello friends welcome to our job center on this blog Rashtriya Arogya Abhiyan Amravati has started recruitment for 06 vacancies and the post of Specialist OBGYN/Gynaecologist, Paediatrician, Physician, Medical Officer MBBS, is going to be recruited. Eligible candidates will be selected through interview and interview will be held on every second Tuesday of the month.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती येथे ०६ जागांसाठी भरती निघाली असून विशेषज्ञ OBGYN/स्त्रीरोगतज्ञ , बालरोगतज्ञ ,चिकित्सक , वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस , या पदाची भरती होणार आहे . पात्र उमेदवाराची मुलाखतीद्वारे निवड होणार असून महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या मंगळवारी मुलाखत होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🙋majhi naukri 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती भरती पदाचे नाव ,जागा खालिलप्रमाणे –
✅ पदाचे नाव 🙋जागा
विशेषज्ञ OBGYN/स्त्रीरोगतज्ञ  01
बालरोगतज्ञ 01
चिकित्सक  01
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस
03

 

🙋 राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती भरती शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे – 

✅ पदाचे नाव 📚 शैक्षणिक पात्रता
विशेषज्ञ OBGYN/स्त्रीरोगतज्ञ  एमबीबीएस, एमडी स्त्रीरोग/डीजीओ
बालरोगतज्ञ MBBS, MD Ped./DCH
चिकित्सक  एमबीबीएस एमडी मेडिसिन
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस एमबीबीएस

 

🙋 राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती भरती 

🙋 Total जागा – ०६ असणार आहेत .

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

🌍 नौकरीचे ठिकाण –  अमरावती (महाराष्ट्र)

📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन मुलाखत

📝 ऑफलाईन मुलाखत अर्जाची शेवटची तारीख प्रत्येक महिण्याच्या दुसऱ्या मंगळवारी सकाळी 11:30 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे असणार आहे .

💵 वेतन – ३००/- प्रति सल्लामसलत ते ६०,०००/- रुपये. रुपये निमयानुसार मिळेल ,

🙋 मुलाखतीसाठी पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, अमरावती.

🙋 अर्ज शुल्क – १५० रुपये 

🙋 majhi naukri 2024 – राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती भरती  

🌐 अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
📝 ऑफलाईन अर्ज  क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF Download करा 

 

🙋 majhi naukri 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती भरती  

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

👉 अर्ज कसा करावा – राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती भरती  

  • या भरतीकरिता निवड मुलाखत पद्धतीने होणार आहे .
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी .
  • अधिक माहिती www.amravati.gov.in या वेबसाईट ला भेट घ्या .

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment