majhi naukri 2024 -Hello friends, welcome to our job center on this blog Mahatma Phule Agricultural University has started recruitment for various posts and heard that there will be 3 seats. The detailed information is given below.
नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती महात्मा फुले कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी भरती निघाली असून ऐकून जागा ३ असणार आहेत अर्ज पध्दत ऑफलाईन असून यंग प्रोफेशनल I , यंग प्रोफेशनल II , या पदाची भरती होणार आहे . याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे . पात्र उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रात तपासून मगच अर्ज करावा.
✅ पदाचे नाव | 🙋जागा |
यंग प्रोफेशनल II | 01 |
यंग प्रोफेशनल I | 02 |
🙋majhi naukri 2024 महात्मा फुले कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी भरती शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे
✅ पदाचे नाव | 📚 शैक्षणिक पात्रता |
यंग प्रोफेशनल II | १ कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी / प्रक्रिया आणि अन्न अभियांत्रिकी / अन्न प्रक्रिया अभियांत्रिकी इ. मध्ये M. Tech. Agril. Engg.
२ मान्यताप्राप्त विद्यापीठातून वनस्पतिशास्त्र (आनुवंशिकी आणि वनस्पती प्रजनन/ वनस्पती शरीरविज्ञान) / कृषीशास्त्र मध्ये M. Sc. Agriculture ३ M. Sc. रसायनशास्त्र/जैवतंत्रज्ञानासह किमान तीन वर्षांचा अनुभव |
यंग प्रोफेशनल I | १)बी.टेक. ऍग्रील. इंजी.
2) B. Sc. कृषी 3) B. Sc. रसायनशास्त्र / जैवतंत्रज्ञानासह किमान तीन वर्षांचा अनुभव |
🙋महात्मा फुले कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी भरती
🙋 Total जागा – ०३ असणार आहेत .
📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,
🌍 नौकरीचे ठिकाण – कोल्हापूर (महाराष्ट्र)
📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन
📝 ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख – ३० एप्रिल २०२४
💵 वेतन – २५,००० ते ३५,००० रुपये. रुपये निमयानुसार मिळेल ,
🙋 अर्ज शुल्क – ५०० रुपये
🙋ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पत्ता – कृषीशास्त्रज्ञ, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, समोर. श्री. शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर 416 005.
🙋majhi naukri 2024 महात्मा फुले कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी भरती
🌐 अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
📝 ऑफलाईन अर्ज | क्लिक करा |
🗒️ जाहिरात PDF | Download करा |
🙋महात्मा फुले कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी भरती
🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा
🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा
🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा
👉 अर्ज कसा करावा – महात्मा फुले कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी भरती
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.
- अधिक माहिती www.mpkv.ac.in या वेबसाईट ला भेट घ्या.