majhi naukri 2024 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये १०८ जागांसाठी भरती

majhi naukri 2024 – Steel Authority of India Limited has issued a recruitment notification for 108 vacancies and 10th pass to graduate candidates will have job opportunities. Hearing Senior Consultant, Consultant/Senior Medical Officer, Medical Officer, Medical Officer, Assistant Manager (Safety),The post of Operator cum Technician [Boiler], Attendant cum Technician (Boiler), Mining Foreman, Surveyor, Operator cum Technician  The detailed information is given below.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये १०८ जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली असून १० वी पास ते पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी असणार आहे . ऐकून वरिष्ठ सल्लागार , सल्लागार/ वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी , वैद्यकीय अधिकारी , वैद्यकीय अधिकारी , सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा) , ऑपरेटर सह तंत्रज्ञ [बॉयलर] , परिचर सह तंत्रज्ञ (बॉयलर) , मायनिंग फोरमन , सर्वेक्षक , ऑपरेटर सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी [खाण] , ऑपरेटर सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी [इलेक्ट्रिकल] , मायनिंग मेट , अटेंडंट सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी , या पदाची भरती होणार आहे . याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🙋majhi naukri 2024 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड भरती पदाचे नाव ,जागा खालिलप्रमाणे –
✅ पदाचे नाव  🙋जागा 
वरिष्ठ सल्लागार 01
सल्लागार/ वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी 05
वैद्यकीय अधिकारी  09
वैद्यकीय अधिकारी [OHS] 02
सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा) 10
ऑपरेटर सह तंत्रज्ञ [बॉयलर]  08
परिचर सह तंत्रज्ञ (बॉयलर) 12
मायनिंग फोरमन  ०३
सर्वेक्षक 01
ऑपरेटर सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी [खाण] 05
ऑपरेटर सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी [इलेक्ट्रिकल]  15
मायनिंग मेट  ०३
अटेंडंट सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी
34

 

🙋majhi naukri 2024 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे 

✅ पदाचे नाव  📚 शैक्षणिक पात्रता 
वरिष्ठ सल्लागार एमसीआई/एनबीई/एनएमसी द्वारा मान्यता प्राप्त विश्वविद्यालय/संस्थान से प्रासंगिक अनुशासन में पीजी डिग्री (एमडी/एमएस)/डीएनबी
सल्लागार/ वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी MCI/NBE/NMC द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील संबंधित विषयातील पीजी पदवी (MD/MS)/ DNB
वैद्यकीय अधिकारी  एमबीबीएस
वैद्यकीय अधिकारी [OHS] मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया/नॅशनल वैद्यकीय कमिशनद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून औद्योगिक आरोग्य/व्यावसायिक आरोग्य/एएफआयएच (औद्योगिक आरोग्य सहयोग फेलोशिप) मध्ये पदवी/डिप्लोमासह एमबीबीएस
सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा) ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील B.E./B.Tech. (पूर्ण वेळ)

०२) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील पीजी पदवी किंवा औद्योगिक सुरक्षिततेचा डिप्लोमा (किमान ०१ वर्षे वर्षे).

ऑपरेटर सह तंत्रज्ञ [बॉयलर] 

01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील ०३ वर्ष जरा मॅट्रिक (पूर्णवेळ) मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा केमिकल किंवा पॉवर पासून प्राथमिक किंवा उत्पादन किंवा इन्स्ट्रुमेंट अभियांत्रिकी शाखा डिप्लोमा मध्ये 02) प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट सक्षमतेचे प्रमाणपत्र.

परिचर सह तंत्रज्ञ (बॉयलर) ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील मॅट्रिकसह ITI (पूर्णवेळ)
०२) द्वितीय श्रेणी बॉयलर परिचर सक्षमतेचे प्रमाणपत्र
मायनिंग फोरमन 

किसी मान्यता प्राप्त विश्वविद्यालय/संस्थान से प्रासंगिक विषय में मैट्रिकुलेशन के साथ 03 वर्ष का डिप्लोमा।

सर्वेक्षक मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील संबंधित विषयातील मॅट्रिक सह  ०३ वर्षाचा डिप्लोमा.
ऑपरेटर सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी [खाण] मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील संबंधित विषयातील मॅट्रिक सह ०३ वर्षाचा डिप्लोमा.
ऑपरेटर सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी [इलेक्ट्रिकल]  मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील संबंधित विषयातील मॅट्रिक सह ०३ वर्षाचा डिप्लोमा.
मायनिंग मेट  एमएमआर, 1961 डीजीएमएस (धातुकर्म खदान) के तहत वैध खनन मेट के साथ मैट्रिक से पात्रता प्रमाण पत्र
अटेंडंट सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी किसी मान्यता प्राप्त विश्वविद्यालय/संस्थान से प्रासंगिक विषय में मैट्रिकुलेशन के साथ आईटीआई (पूर्णकालिक)।

🙋majhi naukri 2024 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड भरती

🙋 Total जागा – १०८ असणार आहेत .

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

🌍 नौकरीचे ठिकाण – (महाराष्ट्र)

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

📝 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मे २०२४

💵 वेतन – निमयानुसार मिळेल ,

🙋 वयोमर्यादा – २८ वर्ष ते ३० वर्ष

🙋majhi naukri 2024 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड भरती

🌐 अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज  क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF Download करा 

 

🙋majhi naukri 2024 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड भरती

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

👉 अर्ज कसा करावा – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड भरती 

  • या भरतीकरिता फक्त ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ मे २०२४ आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी .
  • अधिक माहितीसाठी www.sail.co.in या वेबसाईट ला भेट घ्या .

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment