majhi naukri 2024 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये १० वी पास वर भरती

majhi naukri 2024 – Air India Air Transport Services Limited has issued a recruitment notification for 142 vacancies and here the job opportunities are available for 10th pass to graduates. There are 142 vacancies and recruitment is for Junior Officer-Technical, Customer Service Executive, Junior Customer Service Executive, Ramp Service Executive, Utility Agent cum Ramp Driver, Handyman. However, the eligible candidates will be interviewed. Candidates should attend the interview between 8th May and 11th May.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये १४२ जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली असून येथे १० वी पास ते पदवीधरांना नौकरीची संधी उपलब्ध झालेली आहे . ऐकून १४२ जागा असून कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक , ग्राहक सेवा कार्यकारी , कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी , रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह , युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर , हॅन्डीमन या पदाची भरती होणार आहे . तरी पात्र उमेदवारांची मुलाखत होणार आहे . उमेदवारांनी ८ मे ११ मे दरम्यान मुलाखतीस उपस्थित राहावे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🙋majhi naukri 2024 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड भरती पदाचे नाव ,जागा खालिलप्रमाणे –
✅ पदाचे नाव  🙋जागा 
कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक  02
 ग्राहक सेवा कार्यकारी 21
कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी  21
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह  18
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 17
हॅन्डीमन 66

 

🙋majhi naukri 2024 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे 

✅ पदाचे नाव  📚 शैक्षणिक पात्रता 
कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक  BE/B.Tech
ग्राहक सेवा कार्यकारी पदवी
कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी  12वी, डिप्लोमा
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आयटीआय, डिप्लोमा
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर दहावी पास
हॅन्डीमन दहावी पास

 

🙋majhi naukri 2024 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड भरती

🙋 Total जागा –  १४२ असणार आहेत .

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

🌍 नौकरीचे ठिकाण – जयपूर

📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन मुलाखत

📝  ऑफलाईन मुलाखत अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ ते ११ मे २०२४

💵 वेतन – १८,८४०/- रुपये ते २९,७६०/- रुपये निमयानुसार मिळेल ,

🙋 वयोमर्यादा – २८ वर्षे [एस सी /एस टी – ०५ वर्षे सूट, ओ बी सी – ०३ वर्षे सूट]

🙋 अर्ज शुक्ल  – ५००/- रुपये [एस सी /एस टी/Ex-servicemen – शुल्क नाही]

📝 मुलाखतीसाठीचे ठिकाण – मध्यवर्त एव्हिएशन अकादमी, 102 विनायक प्लाझा, डॉक्टर्स कॉलनी बुद्धसिंग पुरा, सांगानेर, जयपूर –  ३०२०२९

🙋majhi naukri 2024 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड भरती

🌐 अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
📝 ऑफलाईन अर्ज  क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF Download करा 

 

🙋majhi naukri 2024 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड भरती

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

👉 अर्ज कसा करावा – एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड भरती

  • या भरतीकरिता फक्त मुलाखत होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक ८ ते ११ मे २०२४ रोजी पदांनुसार मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.
  • अधिक माहिती www.aiasl.in या वेबसाईट ला भेट घ्या.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment