majhi naukri 2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये १० वी उत्तीर्ण ना नौकरीची संधी

majhi naukri 2024 – Hello friends, welcome to our job center on this blog in Pimpri Chinchwad Municipal Corporation 10th passed job opportunities are available and recruitment is going to be done for 150 vacancies and the post of Fire Extinguisher/Fireman Rescuer is going to be recruited. Applications for this post are to be made online. Last date to apply is 17 May 2024. More information is given below.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये १० वी उत्तीर्ण ना नौकरीची संधी उपलब्ध झालेली असून १५० जागांसाठी भरती होणार असून अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर या पदाची भरती होणार आहे . या पदासाठी अर्ज ऑनलाईन करायचे आहेत . अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२४ आहे .अधिक माहिती खाली दिलेली आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🙋majhi naukri 2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती पदाचे नाव ,जागा खालिलप्रमाणे –
✅ पदाचे नाव  🙋जागा 
अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर 150

 

🙋majhi naukri 2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे – 

✅ पदाचे नाव  📚 शैक्षणिक पात्रता 
अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर १ १० वी उत्तीर्ण

२ ०६ महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स

३ MS-CIT

 

🙋majhi naukri 2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती

🙋 Total जागा –  १५० असणार आहेत .

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

🌍 नौकरीचे ठिकाण – पुणे महाराष्ट्र

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

📝ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ मे २०२४

💵 वेतन – १९,९०० /- रुपये ते ६३,२००/- रुपये. निमयानुसार मिळेल ,

🙋 वयोमर्यादा – १७ मे २०२४ रोजी, १८ ते ३० वर्षे [मागासवर्गीय/अनाथ: ०३ वर्षे सूट]

🙋 अर्ज शुक्ल  – १०००/- रुपये [मागासवर्गीय: ९००/-रुपये]

🙋majhi naukri 2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 

🌐 अधिकृत वेबसाईट  क्लिक रा
📝 ऑनलाईन अर्ज  क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF Download करा 

 

🙋majhi naukri 2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

👉 अर्ज कसा करावा – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 

  • या भरतीकरिता फक्त ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज २६ एप्रिल २०२४ पासून सुरु होतील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२४ आहे.
  • अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक पाहावी.
  • अधिक माहिती www.pcmcindia.gov.in या वेबसाईट ला भेट घ्या.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment