majhi naukri 2024 आदर्श गुरुकुल हातकणंगले येथे १० वी पास ते पदवीधर उमेदवाराना नौकरीची संधी मुलाखत पध्दतीने होणार निवड

majhi naukri 2024 – At Adarsh ​​Gurukul Hatkanangle, 10th pass to graduate student candidates will be nominated through nomination system. Candidates from Havan and Class 10th will not be able to apply. Listen six. Teacher Prath, six. Recruitment for the post of Teacher, Hostel Supervisor, Resident Hostel Assistant (Male), Mess Manager, Military Instructor, Personal Assistant (PA), Health Care Worker, Constable / Watchman, Bus Driver. There will be a customer for this. See advertisement for more details.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती आदर्श गुरुकुल हातकणंगले येथे १० वी पास ते पदवीधर उमेदवाराना नौकरीची संधी मुलाखत पध्दतीने होणार निवड प्रक्रिया मुलाखत होणार असून दहावी ते पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी उपलब्ध होणार आहे . ऐकून सहा. शिक्षक प्राथ , सहा. शिक्षक , वसतिगृह सुपरवायजर , निवासी वसतिगृह सहायक (पुरुष) , मेस मॅनेजर , मिलिटरी इन्स्ट्रक्टर , स्वीय सहायक (P.A.) ,आरोग्यसेवक , शिपाई / वॉचमन , बस ड्रायव्हर या पदाची भरती होणार आहे . यासाठी मुलाखत होणार आहे . अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
majhi naukri 2024 आदर्श गुरुकुल हातकणंगले भरती पदाचे नाव ,जागा खालिलप्रमाणे –
पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता 
सहा. शिक्षक प्राथ M.Sc.,B.Ed./B.Ε. JEE/NEET/CET च्या अध्यापनाचा अनुभव T. BCA/MCA/B.E./M.Sc.
सहा. शिक्षक B.A./ B.Sc./ M.Sc./ B.Ed./ D.T.Ed. A.T.D. (इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य)
वसतिगृह सुपरवायजर पदवीधर
निवासी वसतिगृह सहायक (पुरुष) B.P.Ed./B.Ed./D.T.Ed./राज्य, राष्ट्रीय खेळाडू / संगीत व इतर कला असणाऱ्यांस प्राधान्य
मेस मॅनेजर पदवीधर
मिलिटरी इन्स्ट्रक्टर निवृत्त अधिकारी/सैनिक
स्वीय सहायक (P.A.) पदवीधर व ड्रायव्हिंग असणाऱ्यास प्राधान्य
आरोग्यसेवक दवाखान्यातील कामाचा अनुभव
शिपाई / वॉचमन १० वी पास/निवृत्त सैनिक
बस ड्रायव्हर १२ वी पास, लायसन्स बॅच व स्कूल बस अनुभव आवश्यक

 

majhi naukri 2024 आदर्श गुरुकुल हातकणंगले भरती

शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

नौकरीचे ठिकाण – मिणचे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन मुलाखत

ऑफलाईन मुलाखत अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ मे २०२४ रोजी ,वार रविवार स : १०.०० वा

मुलाखत दिनांक – रविवार, दि. ०५.०५.२०२४ रोजी स. १०.०० वा.

मुलाखतीसाठी पत्ता – आदर्श गुरूकुल विद्यालय व ज्युनि. कॉलेज, मौजे तासगाव रोड, पेठ वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

अधिक माहितीसाठी संपर्क करा – ९९२२४१०९२८, ९६६५४५१००८, ९९७००३४८१२

majhi naukri 2024 आदर्श गुरुकुल हातकणंगले भरती

अधिकृत वेबसाईट  क्लिक रा
ऑफलाईन अर्ज  क्लिक रा
जाहिरात PDF Download करा 

 

majhi naukri 2024 आदर्श गुरुकुल हातकणंगले भरती

व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

अर्ज कसा करावा – आदर्श गुरुकुल हातकणंगले भरती 

  • उमेदवारांनी लेखी अर्जासोबत सर्व कागदपत्रे व आयकार्ड फोटो आणावा.
  • सर्व पदे संस्था स्तरावर विनाअनुदानित तत्वावर भरावयाची आहेत.
  • या भरतीकरिता फक्त मुलाखत होणार आहे .
  • अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक पाहावी.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment