majhi naukri 2024 दि सटाणा मर्चेंटस् को-ऑप. बँक लि सटाणा मध्ये पदवीधर उमेदवाराना नौकरीची संधी

majhi naukri 2024 – Hello friends welcome to our job center on this blog The Satana Merchants Co-op. Job opportunities are available for graduates in Bank Ltd Nashik branch. There will be recruitment for 16 posts and there will be recruitment for the post of Administrative Officer, Accountant, Branch Officer, Officer, Clerk. There will be an examination for this post and the applications will be done online. Eligible candidates have to apply before 14 May 2024.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती दि सटाणा मर्चेंटस् को-ऑप. बँक लि नाशिक मधील ब्रान्च मध्ये पदवीधरांना नौकरीची संधी उपलब्ध झाली आहे . ऐकून १६ जागांसाठी भरती होणार असून प्रशासकीय अधिकारी , लेखापाल , शाखाधिकारी , अधिकारी , लिपिक , या पदाची भरती होणार आहे . या पदासाठी परीक्षा होणार असून अर्ज ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत . या साठी पात्र उमेदवारांनी १४ मे २०२४ आत अर्ज करायचे आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🙋majhi naukri 2024 दि सटाणा मर्चेंटस् को-ऑप. बँक लि सटाणा भरती पदाचे नाव ,जागा खालिलप्रमाणे –
✅ पदाचे नाव  🙋जागा 
प्रशासकीय अधिकारी 01
लेखापाल 01
शाखाधिकारी 02
अधिकारी 02
लिपिक
10

 

🙋majhi naukri 2024 दि सटाणा मर्चेंटस् को-ऑप. बँक लि सटाणा भरती शैक्षणिक पात्रता खालिलप्रमाणे – 

✅ पदाचे नाव  📚 शैक्षणिक पात्रता 
प्रशासकीय अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी , MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalen certification course)
लेखापाल मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी , MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalen certification course)
शाखाधिकारी मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी , MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalen certification course)
अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी , MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalen certification course)
लिपिक मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी , MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalen certification course)

 

🙋majhi naukri 2024 दि सटाणा मर्चेंटस् को-ऑप. बँक लि सटाणा भरती

🙋 Total जागा –  १६ असणार आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

🌍 नौकरीचे ठिकाण – सटाणा महाराष्ट्र

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

📝ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १४ मे २०२४ हि असणार आहे .

💵 वेतन – रुपये. निमयानुसार मिळेल ,

🙋 वयोमर्यादा –   २२ ते ३० वर्षे

🙋 अर्ज शुक्ल  – ५९० ते ९४४/- रुपये

🙋majhi naukri 2024 दि सटाणा मर्चेंटस् को-ऑप. बँक लि सटाणा भरती

🌐 अधिकृत वेबसाईट  क्लिक रा
📝 ऑनलाईन अर्ज  क्लिक रा
🗒️ जाहिरात PDF Download करा 

 

🙋majhi naukri 2024 दि सटाणा मर्चेंटस् को-ऑप. बँक लि सटाणा भरती 

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

👉 अर्ज कसा करावा – दि सटाणा मर्चेंटस् को-ऑप. बँक लि सटाणा भरती 

  • या भरतीकरिता फक्त ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज ३० एप्रिल २०२४ पासून सुरु होतील.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १४ मे २०२४ हि असणार आहे .
  • अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक पाहावी.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment