majhi naukri 2024 पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि.पुणे भरती

majhi naukri 2024 – Hello friends, welcome to our job center on this blog, Pune District Urban Cooperative Banks Association Ltd. Pune recruitment has started and female candidates will have job opportunities. Writer, Officer, Manager, Sweeper Messenger will be recruited for this post. The educational qualification for this is going to be 10th pass to degree pass. The complete information is given below

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि.पुणे भरती निघाली असून महिला उमेदवाराना नौकरीची संधी असणार आहे . लेखनिक , अधिकारी , मॅनेजर , स्वीपर मेसेंजर , या पदासाठी भरती होणार आहे . यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास ते पदवी पास असणार आहे . याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🙋majhi naukri 2024 पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि.पुणे भरती पदाचे नाव ,जागा खालिलप्रमाणे –
✅ पदाचे नाव  📚 शैक्षणिक पात्रता 
लेखनिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व MS_CIT / समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. प्राधान्य: JAIIB/CAIIB/GDCA / तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका, अनुभव: बँका/पतसंस्था/इतर वित्तीय संस्थातील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य,
अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व संगणकीय ज्ञान MS_CIT / समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक, प्राधान्य: JAIIB/CAIIB/GDCA/ तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बैंकिंग / सहकार/कायदेविषयक पदविका / डी.सी. एम उत्तीर्ण, अनुभव बँका किंवा इतर वित्तीय संस्थेमधील ऑफिसर / सिनीअर वलार्क / ज्युनिअर क्लार्क या पदावर काम केल्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक
मॅनेजर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच Chartered Accountant पदवी आवश्यक व संगणकीय ज्ञान MS CIT समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. प्राधान्य : JAIIB/CAIIB/Diploma in Banking and Finance/Diploma in Co-operative Management/DCBM उत्तीर्ण, पदव्युत्तर पदवी, अनुभव : सह‌कारी बँकेत मॅनेजर पदाचा किमान ५ वर्षाचा नोकरीचा अनुभव आवश्यक
स्वीपर मेसेंजर किमान शिक्षण १० वी पास, तसेच मराठी/हिंदी/इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक, मुलाखत परीक्षा बँकेमार्फत मुलाखत घेऊन निवड करण्यात येईल.

 

🙋majhi naukri 2024 पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि.पुणे भरती

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

🌍 नौकरीचे ठिकाण – पुणे महाराष्ट्र

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

📝ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसाच्या आत .

💵 वेतन – रुपये. निमयानुसार मिळेल ,

🙋 वयोमर्यादा – २१ ते ४० वर्ष

🙋 अर्ज शुक्ल  – 118 ते 1180/- रुपये

🙋majhi naukri 2024 पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि.पुणे भरती

🌐 अधिकृत वेबसाईट  क्लिक रा
📝 ऑनलाईन अर्ज  क्लिक रा
🗒️ जाहिरात PDF Download करा 

 

🙋majhi naukri 2024 पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि.पुणे भरती

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

अर्ज कसा करावा – पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि.पुणे भरती

  • या भरतीकरिता फक्त ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज १ मे २०२४ पासून सुरु होतील.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १५ मे २०२४ हि असणार आहे.
  • अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक पाहावी.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment