majhi naukri 2024 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये ३९ जागासाठी भरती १० वी पास उमेदवाराना नौकरीची संधी

majhi naukri 2024 – Hello friends, welcome to our job center on this blog Air India Air Transport Services Limited has released a notification for recruitment of 10th pass candidates for 39 vacancies. Hearing Junior Officer – Customer Service, Customer Service Executive, Ramp ServiceThe post of Executive, Utility Agent cum Ramp Driver, Handyman/Handywoman is going to be recruited. For this, there will be an interview, but the eligible and interested candidates should appear for the interview from 2nd to 7th May. The detailed information is given below.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये ३९ जागासाठी भरती १० वी पास उमेदवाराना नौकरीची संधी याची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे . ऐकून ज्युनियर ऑफिसर – ग्राहक सेवा ,ग्राहक सेवा कार्यकारी , रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह , युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर , हॅन्डीमन/हँडीवुमन या पदाची भरती होणार आहे .यासाठी मुलाखत होणार असून तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस २ ते ७ मे या कालावधीत मुलाखतीस हजर राहावे . याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🙋majhi naukri 2024 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड भरती 2024
✅ पदाचे नाव 🙋 जागा 
ज्युनियर ऑफिसर – ग्राहक सेवा 07
 ग्राहक सेवा कार्यकारी 03
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह 05
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 03
हॅन्डीमन/हँडीवुमन 21

 

🙋majhi naukri 2024 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड भरती 2024

✅ पदाचे नाव 📚 शैक्षणिक पात्रता
ज्युनियर ऑफिसर – ग्राहक सेवा 10+2+3 पॅटर्न अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठ पदवीधर + पॅक्स हाताळणी 09 वर्षांचा अनुभव
 ग्राहक सेवा कार्यकारी 10+2+3 पॅटर्न अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठ पदवीधर
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह मैकेनिकल/इलेक्ट्रिकल/मैन्युफैक्चरिंग/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाइल में 03 साल का डिप्लोमा
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर SSC / दहावी पास
हॅन्डीमन/हँडीवुमन SSC / दहावी पास

 

🙋majhi naukri 2024 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड भरती 2024

🙋Total जागा – ३९

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

🌍 नौकरीचे ठिकाण (Job Location) – वडोदरा (गुजरात)

📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन मुलाखत

📝 ऑफलाईन मुलाखत अर्जाची शेवटची तारीख – २ व ७ मे २०२४

💵 वेतन – १८,८४० ते २९,७६० रुपये निमयानुसार मिळेल ,

📝 मुलाखतीसाठीचा पत्ता – तळमजला, नागरी विभाग ओटीबी (जुनी टर्मिनल बिल्डिंग) च्या पुढे, नागरी विमानतळ, हर्णी, वडोदरा – गुजरात – 390022.

🙋majhi naukri 2024 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड भरती 2024

🌐 अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
📝ऑफलाईन अर्ज क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF  Download करा 

 

🙋majhi naukri 2024 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड भरती 2024

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

👉 अर्ज कसा करावा – majhi naukri 2024 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड भरती 2024

  • पात्र उमेदवाराची निवड मुलाखतद्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक २ ते ७ मे २०२४ रोजी पदांनुसार मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.aiasl.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment