majhi naukri 2024 नेव्हल डॉकयार्ड मध्ये ८ वी १० वी पास आय टी आय पाससाठी भरती

majhi naukri 2024 – Hello friends welcome to our naukri center this blog has released the recruitment notification for 8th 10th pass ITI pass in naval dockyard. For this, seat 301 and educational qualification will be 8th 10th pass ITI. Candidates have to check their educational qualification and apply online.The detailed information is given below.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती नेव्हल डॉकयार्ड मध्ये ८ वी १० वी पास आय टी आय पाससाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे . यासाठी ऐकून जागा ३०१ व शैक्षणिक पात्रता ८ वी १० वी पास आय टी आय उत्तीर्ण असणार आहे . उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासून ऑनलाईन अर्ज करायचे आहेत .याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
🙋majhi naukri 2024 नेव्हल डॉकयार्ड मध्ये ८ वी १० वी पास आय टी आय पाससाठी भरती 
✅ पदाचे नाव 🙋 जागा 
इलेक्ट्रिशिअन 40
इलेक्ट्रोप्लेटर 01
फिटर 50
फाउंड्री मन 01
मेकॅनिक (डिझेल) 35
इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 07
मशिनिस्ट 13
MMTM  13
 पेंटर (जनरल)  09
पॅटर्न मेकर 03
पाईप फिटर 13
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 26
Reff. & AC मेकॅनिक 07
शीट मेटल वर्कर 03
शिपराईट (वुड) 18
टेलर (G)  03
वेल्डर/ 20
मेसन (BC) / 08
I&CTSM 03
शिपराईट (स्टील) 16
रिगर 12
फोर्जर आणि हीट ट्रीटर 01

 

🙋majhi naukri 2024 नेव्हल डॉकयार्ड मध्ये ८ वी १० वी पास आय टी आय पाससाठी भरती शैक्षणिक पात्रता 👇👇👇

✅ पदाचे नाव 📚 शैक्षणिक पात्रता
रिगर ८ वी पास
फोर्जर & हीट ट्रीटर १० वी पास
उर्वरित पदे ITI (NCVT/SCVT) 65% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये

 

🙋majhi naukri 2024 नेव्हल डॉकयार्ड मध्ये ८ वी १० वी पास आय टी आय पाससाठी भरती

🙋Total जागा – ३०१

📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,

🌍 नौकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

📝 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख –  १० मे २०२४

💵 वेतन – निमयानुसार मिळेल ,

🙋 वयोमर्यदा – १४ वर्ष पूर्ण असावे .

🙋majhi naukri 2024 नेव्हल डॉकयार्ड मध्ये ८ वी १० वी पास आय टी आय पाससाठी भरती 

🌐 अधिकृत वेबसाईट   क्लिक करा
📝 ऑनलाईन  अर्ज  क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF  Download करा 

 

🙋majhi naukri 2024 नेव्हल डॉकयार्ड मध्ये ८ वी १० वी पास आय टी आय पाससाठी भरती 

🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

👉 अर्ज कसा करावा – नेव्हल डॉकयार्ड मध्ये ८ वी १० वी पास आय टी आय पाससाठी भरती

  • ऑनलाईन अर्ज २३ एप्रिल २०२४ पासून सुरु होतील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मे २०२४ आहे.
  • सविस्तर व अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख १० मे २०२४ आहे .
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment