majhi naukri 2024 – Hello friends welcome to our job center on this blog Indian Intelligence Bureau 10th 12th pass and graduate candidates job opportunity application process is offline and recruitment notification has been issued for 660 vacancies. Eligible candidates should apply after reading the detailed information
नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती भारतीय इंटेलिजेंस ब्युरो मध्ये १० वी १२ वी पास व पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी अर्ज प्रक्रिया ऑफलाईन असून ६६० जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे . यासाठी पात्र उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून मगच अर्ज करावा .
✅ पदाचे नाव | 🙋 जागा |
ACIO-I/Exe | 80 |
ACIO-II/Exe | 136 |
JIO-I/Exe | 120 |
JIO-II/Exe | 170 |
SA/Exe | 100 |
JIO-II/Tech | 08 |
ACIO-II/सिव्हिल वर्क्स / ACIO-II/Civil works, | 03 |
JIO-I/MT | 22 |
हलवाई- सह-कुक | 10 |
केअरटेकर | 05 |
पीए | 05 |
प्रिंटिंग-प्रेस-ऑपरेटर | 01 |
🙋majhi naukri 2024 भारतीय इंटेलिजेंस ब्युरो मध्ये १० वी १२ वी पास व पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे –
✅ पदाचे नाव | 📚 शैक्षणिक पात्रता |
ACIO-I/Exe | बॅचलर पदवी आणि अनुभव. |
ACIO-II/Exe | 2 वर्षांच्या अनुभवासह पदवी |
JIO-I/Exe | दहावी अनुभवाने उत्तीर्ण. |
JIO-II/Exe | दहावी अनुभवाने उत्तीर्ण. |
SA/Exe | क्षेत्रीय अनुभवासह 10वी उत्तीर्ण. |
JIO-II/Tech | बॅचलर डिग्री, अभियांत्रिकी डिप्लोमा. |
ACIO-II/सिव्हिल वर्क्स / ACIO-II/Civil works, | अभियांत्रिकी/तंत्रज्ञान/विज्ञान/आर्किटेक्चर आणि अनुभवाची पदवी. |
JIO-I/MT | पाच वर्षांच्या अनुभवासह दहावी उत्तीर्ण. |
हलवाई- सह-कुक | 10वी उत्तीर्ण, अनुभवासह कॅटरिंग डिप्लोमा. |
केअरटेकर | – |
पीए | 12वी उत्तीर्ण आणि अनुभव. |
प्रिंटिंग-प्रेस-ऑपरेटर | – |
🙋majhi naukri 2024 भारतीय इंटेलिजेंस ब्युरो मध्ये १० वी १२ वी पास व पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी
🙋Total जागा – ६६० असणार आहेत .
📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,
🌍 नौकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन अर्ज
📝 ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख – ६० दिवसाच्या आत मध्ये
💵 वेतन – १९,९०० ते १,५१,१०० रुपये निमयानुसार मिळेल ,
🙋 वयोमर्यदा – ५६ वर्ष च्या आतमध्ये
🙋 ऑफलाईन अर्जासाठी पत्ता – संयुक्त उपसंचालक/G-3, इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय, 35 एसपी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-110021.
🙋majhi naukri 2024 भारतीय इंटेलिजेंस ब्युरो मध्ये १० वी १२ वी पास व पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी
🌐 अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
📝 ऑफलाईन अर्ज | क्लिक करा |
🗒️ जाहिरात PDF | Download करा |
🙋majhi naukri 2024 भारतीय इंटेलिजेंस ब्युरो मध्ये १० वी १२ वी पास व पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी
🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा
🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा
🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा
👉 अर्ज कसा करावा – भारतीय इंटेलिजेंस ब्युरो मध्ये १० वी १२ वी पास व पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन करायचे आहेत.
- अर्ज सुरु झाल्यापासून 60 दिवसांच्या आत अर्ज करायचे आहेत.
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.
- अधिक माहितीसाठी www.mha.gov.in या वेबसाईटला भेट घ्या.