majhi naukri 2024 CB Khadki खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे भरती

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती CB Khadki खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे येथे ऐकून ०५ जागासाठी भरती होणार आहे .
त्यासाठी निवड प्रक्रिया मुलाखत होणार आहे . त्यासाठी १० एप्रिल २०२४ रोजी मुलाखत होणार आहे . संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा .

majhi naukri 2024  पदाचे नाव ,जागा , खालीलप्रमाणे –
पदाचे नाव पद संख्या
व्हिजिटिंग ऍनेस्थेटिस्ट / Visiting Anesthetist 03
एएमओ ऍनेस्थेटिस्ट / AMO Anesthetist 02

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

majhi naukri 2024 शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे –

Total जागा – ०५

शैक्षणिक पात्रतासाठी (Educational Qualification) – मूळ जाहिरात पहावी ,

नोकरी ठिकाण (Job Location) – पुणे महाराष्ट्र

अर्ज पद्धती – ऑफलाईन

वेतनमान (Pay Scale) : 75,000/- रुपये ते नियमानुसार.

मुलाखतीची तारीख – १० एप्रिल २०२४ स १० ते वाजता

मुलाखतीचे ठिकाण – सरदार वल्लभभाई पटेल कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल पुणे – 1 निवासी वैद्यकीय अधिकारी कार्यालय, SVP SCCH, समोर होणार आहे. गोळीबार मैदान, शंकरशेठ रोड,पुणे 411 001.

majhi naukri 2024 

अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
ऑनलाईन अर्ज क्लिक करा
जाहिरात PDF  क्लिक करा

 

majhi naukri 2024 

व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ] 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment