majhi naukri 2024 साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरती

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये ऐकून जागा – ८७ जागासाठी भरती निघाली आहे आहे .South Eastern Coalfields Limited (SECL)  या साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड भरती २०२४ साठी एकूण ८७ पदे आहेत. या पोस्टमध्ये, तुम्हाला एसईसीएलच्या नवीनतम रिक्त जागा २०२४, एसईसीएल भर्ती २०२४ साठी वेतन तपशील इत्यादी माहिती मिळेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांचे अर्ज या लिंकद्वारे पाठवू शकतात. 11 एप्रिल 2024

majhi naukri 2024  पदाचे नाव ,जागा , खालीलप्रमाणे –
पदाचे नाव पद संख्या
सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट / Senior Medical Specialist 58
मेडिकल स्पेशलिस्ट / Medical Specialist 58
सिनियर मेडिकल ऑफिसर / Senior Medical Officer 27
सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल) / Senior Medical Officer (Dental) 02

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

majhi naukri 2024 शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे –

Total जागा – ८७

शैक्षणिक पात्रतासाठी (Educational Qualification) – मूळ जाहिरात पहावी ,

नोकरी ठिकाण (Job Location) – SECL कार्यक्षेत्र.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

वेतनमान (Pay Scale) : 60,000/- रुपये ते 2,00,000/- रुपये.

वयोमर्यादा (Age Limit) – १५ एप्रिल २०२४ रोजी १८ ते ३० वर्षे. [एस सी /एस टी : ०५ वर्षे सूट, ओ बी सी : ०३ वर्षे सूट]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ एप्रिल २०२४

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप कार्यालय. महाव्यवस्थापक (पी)/ एचओडी (ईई) कार्यकारी आस्थापना विभाग, साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, सीपत रोड, बिलासपूर, छत्तीसगड, पिन- ४९५००६.

majhi naukri 2024

अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
ऑनलाईन अर्ज क्लिक करा
जाहिरात PDF  क्लिक करा

 

majhi naukri 2024 

व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ] 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment