majhi naukri 2024 सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती या ब्लॉग मध्ये सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे . यासाठी शैक्षणिक पात्रता – १०,ITI ,पदवी डिप्लोमा असणार आहे . पात्र उमेदवाराने अर्ज करायचे आहेत .

majhi naukri 2024  पदाचे नाव ,जागा , खालीलप्रमाणे –
पदाचे नाव पद संख्या
पर्यवेक्षक (TO-Printing) 02
पर्यवेक्षक (TechControl) 05
पर्यवेक्षक (OL) 01
ज्युनियर ऑफिस असिस्टंट 12
ज्युनियर टेक्निशियन (प्रिटिंग/कंट्रोल) 68
ज्युनियर टेक्निशियन (फिटर) 03
ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर) 01
ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स/ इंस्ट्रुमेंटेशन) 03
फायरमन 01

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

majhi naukri 2024 शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे –

Total जागा – ९७

शैक्षणिक पात्रतासाठी (Educational Qualification) – मूळ जाहिरात पहावी ,

नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

अर्ज पद्धती – ऑनलाईन

वयोमर्यादा (Age Limit) – १५ एप्रिल २०२४ रोजी १८ ते ३० वर्षे. [एस सी /एस टी : ०५ वर्षे सूट, ओ बी सी : ०३ वर्षे सूट]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ एप्रिल २०२४

majhi naukri 2024

अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
ऑनलाईन अर्ज क्लिक करा
जाहिरात PDF  क्लिक करा

 

majhi naukri 2024 

व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ] 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment