majhi naukri 2024 पुणे विमानतळ अंतर्गत मेगा भरती

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती या ब्लॉग मध्ये पुणे विमानतळ अंतर्गत मेगा भरतीची अधिसूचना जरी करण्यात आली आहे .ऐकून २४७ जागासाठी भरती होणार असून या साठी शैक्षणिक पात्रता १० वी ते पास कोणत्याही शाखेतील पदवी असणार आहे . यासाठी उमेदवाराणे ऑफलाईन पद्धीतीने अर्ज करायचे आहेत .या पदासाठी निवड प्रक्रिया मुलाखत होणार आहे .

majhi naukri 2024  पदाचे नाव ,जागा , खालीलप्रमाणे –

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
अ क्र पदाचे नाव जागा
1 Dy. टर्मिनल व्यवस्थापक 2
2

कर्तव्य अधिकारी

7
3

कनिष्ठ अधिकारी – प्रवासी

6
4

कनिष्ठ अधिकारी – तांत्रिक

7
5

C ग्राहक सेवा कार्यकारी

47
6

रॅम्प सेवा कार्यकारी

12
7

युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर

17
8

हस्तक

119
9 हस्तक 30

 

majhi naukri 2024 शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे –

Total जागा – २४७

शैक्षणिक पात्रतासाठी (Educational Qualification) – मूळ जाहिरात पहावी ,

नोकरी ठिकाण (Job Location) – पुणे विमानतळ

अर्ज पद्धती – ऑफलाईन

वयोमर्यादा (Age Limit) – १८ ते २८ वर्षे. [एस सी /एस टी : ०५ वर्षे सूट, ओ बी सी : ०३ वर्षे सूट]

मुलाखतीचा पत्ता – पुणे आंतरराष्ट्रीय शाळा येथील सर्व्हे क्र. ३३, लेन क्रमांक 14, टिंगरे नगर, पुणे, महाराष्ट्र -४१११०३२

majhi naukri 2024

अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
ऑनलाईन अर्ज क्लिक करा
जाहिरात PDF  क्लिक करा

 

majhi naukri 2024 

व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ] 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment